PuneLiveNews
Pune Live | Latest Pune News Updates | पुणे बातम्या
Browsing Category

पुणे जिल्हा

खोट्या गुन्ह्याचा धाक ; अट्टल गुन्हेगाराच्या मुसक्या आवळल्या

पुणे लाईव्ह I १ डिसेंबर २०२२ I  तुमच्याविरुद्ध आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल करायचा आहे, असा खोटा बनाव करून दमदाटी आणि शिवीगाळ करत खंडणी उकळणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला पोलिसांनी जेरबंद केले. आसिफ खान इस्माईल खान पठाण (रा. कोणार्क…

व्हेल माशाच्या उलटीची तस्करी करणारी टोळी जेरबंद

पुणे लाईव्ह I १ डिसेंबर २०२२ Iसोन्यासारख्या महाग किंमतीने विकल्या जाणाऱ्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत व्हेल माशाच्या उलटीची तस्करी करणाऱ्या टोळीतील ४ जणांना अटक केली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील बाजारभावाप्रमाणे सुमारे ५ कोटी रुपये…

अवैध जुगार अड्डे (मटका) चालवणारी टोळी एक वर्षासाठी हद्दपार

पुणे लाईव्ह I १ डिसेंबर २०२२ Iपुणे पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी राजगड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आठ सराईत अवैध जुगार अड्डे (मटका) चालवणाऱ्या टोळीला एक वर्षासाठी तडीपार करण्यात आले आहे. राजेंद्र कोंडे, वय 50 वर्षे, रा. खेड शिवापुर, ता.…

टोळक्याने घातली महिला पोलिसांशी हुज्जत ; गुन्हा दाखल

पुणे लाईव्ह I ३० नोव्हेंबर २०२२ I नो पार्किंगमध्ये उभी केलेली दुचाकी उचलण्याचा राग मनात धरून नऊ जणांच्या टोळक्याने शिवाजीनगर वाहतूक विभागात गोंधळ घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. इतकेच नाही तर या नऊ जणांनी महिला पोलीस कर्मचाऱ्यांसोबत अश्लील…

मेट्रोच्या रेंजहील येथील कार डेपोचे काम पूर्ण

पुणे लाईव्ह I ३० नोव्हेंबर २०२२ I पुणे मेट्रोच्या पिंपरी-चिंचवड महापालिका मेट्रो स्थानक ते फुगेवाडी मेट्रो स्थानक या मार्गिकेच्या ट्रेनच्या मेंटेनंसाठी रेंजहील येथे मेट्रो कार डेपोची उभारणी करण्यात आली आहे. तसेच रामवाडी ते वनाज या…

१० कोटींचा गैरव्यवहार केल्याप्रकरणी पतसंस्थेच्या चेअरमनला अटक

पुणे लाईव्ह I ३० नोव्हेंबर २०२२ I कोथरूड येथील लक्ष्मीबाई नागरी पतसंस्था याचे चेअरमन राजेंद्र बाबुराव पवार यांना त्यांच्या पदाचा गैरवापर करत सुमारे पावणे 10 कोटी रुपयांचा गैरव्यवहार केल्या प्रकरणी पुणे पोलिसांच्या आर्थिक व सायबर गुन्हे…

टीसी म्हणून नोकरीला लावण्याचे आमिष ; दोघांना १४ लाखांचा गंडा

पुणे लाईव्ह I ३० नोव्हेंबर २०२२ I मागील काही दिवसांपासून नोकरीच्या अमिषाने तरुणांची फसवणूक करण्याच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.त्यात आता टीसी म्हणून नोकरी लावून देण्याच्या अमिषाने पुण्यातील दोन तरुणांची तब्बल 14 लाख रुपयांची…

वडगाव येथे विकास कामांचे भूमिपूजन

पुणे लाईव्ह I २८ नोव्हेंबर २०२२ I वडगाव नगरपंचायत हद्दीतील प्रभाग क्रमांक 6 मध्ये रस्ता काँक्रीटकरण कामाला सुरुवात झाली. या कामासाठी सुमारे 42 लक्ष 26 हजार रुपये खर्च येणार आहे. या कामाचा भूमिपूजन समारंभ आमदार सुनील शेळके यांच्या हस्ते…

प्रेयसीला ब्लॅकमेल करणाऱ्या प्रियकराविरुद्ध गुन्हा

पुणे लाईव्ह I २८ नोव्हेंबर २०२२ I प्रेयसीला ब्लॅकमेल करत फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन तिच्याकडून तब्बल 75 हजार रुपये उकळण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. खडकी पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा प्रकार घडला. याप्रकरणी सुनिल कुमार मिना (वय…

चिंचवड येथे तिघांना टोळक्याकडून मारहाण

पुणे लाईव्ह I २८ नोव्हेंबर २०२२ I चिंचवड येथे जुन्या भांडणातून नऊ जणांच्या टोळक्यानी तिघांना लाकडी दांडक्याने मारहाण करत जखमी केले. हा प्रकार शनिवारी (दि.26) रात्री चिंचवड येथील आनंदनगर च्या मालधक्का येथे घडला. राजू रमेश चांदणे (वय 30…