Browsing Category
पुणे जिल्हा
शाळाबाह्य झालेल्या बालकांसाठी मोफत व्यवसाय प्रशिक्षण निवड कार्यक्रम
पुणे लाईव्ह I ४ डिसेंबर २०२२ I पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या, पोलीस मुख्यालय, निगडी येथे अंकुश शिंदे, पोलीस आयुक्त पिंपरी-चिंचवड यांच्या संकल्पनेतून अभिनयात येणाऱ्या दिशा या उपक्रमांतर्गत सर्व पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील मस्ती झोपडपट्टी…
एटीएम कार्ड चोरून पावणेदोन लाख काढले ; गुन्हा दाखल
पुणे लाईव्ह I ३ डिसेंबर २०२२ I घरातून एटीएम कार्ड चोरून नेले. एटीएमद्वारे हिंजवडी आणि नांदेड येथून 1 लाख 72 हजार रुपये काढून घेतले. ही घटना 10 ते 30 नोव्हेंबर या कालावधीत पंचरत्न चौक, हिंजवडी येथे घडली.
तेजस विठ्ठल मुंढे (वय 30, रा.…
तरुणाच्या डोक्यात बाटली फोडून केले गळ्यावर वार
पुणे लाईव्ह I ३ डिसेंबर २०२२ I रस्त्याच्या कडेला थांबलेल्या तरुणाच्या डोक्यात बियरची बाटली फोडत फुटलेल्या बाटलीने गळ्याजवळ वार करून जखमी केले. जखमी तरुणाचा मोबाईल फोन जबरदस्तीने चोरून नेला. ही घटना शुक्रवारी (दि. 2) मध्यरात्री देहूरोड येथे…
महिलेची दुचाकी अडवून लांबवीले मंगळसूत्र
पुणे लाईव्ह I ३ डिसेंबर २०२२ I चैन स्नॅचींग करणारे आता अगदी खुले आम वावरत असून केवळ रात्रीच नाही तर दिवसा देखील ते सोनासाखळी चोरत आहेत. देहूरोड येथे दुचाकीवरून जाणाऱ्या महिलेला अडवून चोरट्याने गाडीखाली उतरवून रोडच्या कडेला खेचत नेले व…
एटीएम फोडताना तीन चोरांना पकडले
पुणे लाईव्ह I ३ डिसेंबर २०२२ I एटीएम फोडताना तीन चोरांना हिंजवडी पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना गुरुवारी (दि. 1) मध्यरात्री सव्वा दोन वाजताच्या सुमारास म्हाळुंगे येथे घडली.
आदित्य भीमराव कांबळे (वय 20, रा. पिंपळे गुरव), विशाल बंडू कारके…
सोशल मीडियाच्या माध्यमातून अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्याला अटक
पुणे लाईव्ह I ३ डिसेंबर २०२२ I इंस्टाग्राम या सोशल मिडीयाच्या माध्यमातून अंमली पदार्थ विकणाऱ्याला पुणे पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. ही करवाई अंमली पदार्थ विरोधी पथक एक यांनी गुरुवारी केली आहे.यावेळी आरोपीकडून पोलिसांनी 76 हजार रुपयांचे…
जेजुरी दरोड्यातील आरोपींच्या २४ तासांच्या आत मुसक्या आवळल्या
पुणे लाईव्ह I २ डिसेंबर २०२२ I स्थानिक गुन्हे शाखेने जबरदस्त कारवाई करत दरोड्यातील आरोपींना अवघ्या 24 तासात जेरबंद केले आहे. सचिन भोसले (वय 28 वर्षे, रा. खरातवाडी, ता. श्रीगोंदा, जि. अहमदनगर), नितीन काळे (वय 25 वर्षे, रा. खरातवाडी, ता.…
बाणेर येथे चौदाव्या मजल्यावरून पडल्याने युवक ठार
पुणे लाईव्ह I २ डिसेंबर २०२२ I चौदाव्या मजल्यावर काम करत असताना खाली कोसळल्याने एका बावीस वर्षीय बांधकाम कामगाराचा मृत्यू झाला. बाणेर येथील कल्पतरू झेड या बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी 30 नोव्हेंबर रोजी घटना घडली. श्याम नेमा (वय 22) असे…
तरुणीची पाठलाग करून काढली छेड ; रोमिओवर गुन्हा
पुणे लाईव्ह I २ डिसेंबर २०२२ I तरुणीचा पाठलाग करत तिची छेड काढली व पोलीसात तक्रार दिली तर सोडणार नाही अशी धमकी दिली. याप्रकरणी तरुणावर पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार गुरुवारी (दि.1) सकाळी पिंपरीतील नेहरुनगर येथे…
भोसरीत महिलेचा विनयभंग ; गुन्हा दाखल
पुणे लाईव्हI २ डिसेंबर २०२२ I महिलेला अश्लिल हावभाव करत तिचा विनयभंग केला व पुढे माझ्याशी पुन्हा प्रेमसंबंध ठेवले नाही, तर तुला सोडणार नाही अशी धमकी माथेफिरूने दिली आहे. हा प्रकार भोसरी येथे 17 नोव्हेंबर ते 28 नोव्हेंबर या कालावधीत घडला…