Browsing Category
पुणे जिल्हा
लोहगाव परिसरात गोळीबार करणारे चौघे अटकेत
पुणे लाईव्ह I २७ नोव्हेंबर २०२२ I दहशतीसाठी गोळीबार करणार्या चौघांना विमानतळ पोलिसांनी सहा तासाच्या आत लोहगाव परिसरातून अटक केली. नितीन किसन सकट (वय.21), गणेश सखाराम राखपसरे (वय.21), पवन युवराज पैठणकर (वय.18,राहणार सर्व राखपसरे वस्ती…
नर्हे स्मशानभूमी परिसरात अपघातांची मालिका
पुणे लाईव्ह I २७ नोव्हेंबर २०२२ I मुंबई- बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील नर्हे स्मशानभूमी परिसरात अपघातांची मालिका सुरूच आहे. शनिवारी दुपारी एका टँकरने तीन वाहनांना धडक दिली. सुदैवाने या अपघातात कोणीही जखमी झालेले नाही. मागील काही दिवसांत…
तृतीयपंथी मदारांसाठी मतदार नोंदणी
पुणे लाईव्ह I २७ नोव्हेंबर २०२२ I केंद्रीय निवडणूक आयोगातर्फे 1 जानेवारी 2022 या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्र मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम घोषित करण्यात आला आहे.
संविधान दिनाचे औचित्य साधून तृतीयपंथी…
कोंढवा येथे गोळीबार ; तरुण जखमी
पुणे लाईव्ह I २७ नोव्हेंबर २०२२ I दुचाकीस्वार तरुणावर पिस्तुलातून गोळीबार करण्यात आल्याची घटना कोंढवा परिसरातील बोपदेव घाटात घडली. दुचाकीवर आलेल्या दोघांपैकी एकाने हा गोळीबार केल्याची माहिती आहे. आसिफ खान (वय 33, रा.कोंढवा खुर्द) असे…
पीएमपीकडून १९ मार्गांवर महिलांसाठी सोडणार बस
पुणे लाईव्ह I २७ नोव्हेंबर २०२२ I गर्दीच्या वेळी महिलांना पीएमपी बसमधून प्रवास करताना प्रचंड त्रास होतो. त्यामुळे पीएमपी प्रशासनाने महिलांकरिता आता 19 मार्गांवर ज्यादा बस सोडण्याचा निर्णय घेतला आहे. सोमवार (दि. 28) पासून या ज्यादा गाड्या…
ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचे निधन
पुणे लाईव्ह | २६ नोव्हेंबर २०२२ | मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीत आपल्या अभिनयाची छाप पाडणारे ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी आज वयाच्या 77 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. या…
पिंपरी-चिंचवड महापालिकेत ६०४ जणांना मिळाली नोकरी
पुणे लाईव्ह | २६ नोव्हेंबर २०२२ | पिंपरी-चिंचवड महापालिकेत अनुकंपा वारस नियुक्ती, लाड-पागे वारस अंतर्गत वर्ग 3 आणि वर्ग 4 मध्ये थेट नियुक्ती दिली जाते. महापालिकेत गेल्या पाच वर्षांत लाड-पागे आणि वारस नियुक्ती अशा एकूण 604 जणांना महापालिका…
चोरीप्रकरणाचा पोलिसांकडून ४८ तासात छडा
पुणे लाईव्ह | २६ नोव्हेंबर २०२२ | पेट्रोल पंपावर जमा झालेली सुमारे 9 लाखांची रक्कम चोरीला गेल्याची घटना शनिवारी घडली होती. पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा, युनिट 1 ने चिखली येथील भोसले पेट्रोल पंपावर झालेल्या चोरीच्या या गुन्ह्यांची अवघ्या 48…
गुटखा साठवणूक केल्याप्रकरणी दोघांना अटक
पुणे लाईव्ह | २६ नोव्हेंबर २०२२ | विमल, आरएमडी गुटखा साठवणूक प्रकरणी हिंजवडी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. गुटखा साठवून ठेवण्यासाठी भाड्याने घेतलेल्या खोली मालकावर देखील याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई भोईरवाडी येथे…
रेल्वे मार्गावर फोटोशूट व रील बनवणाऱ्या दोघांना अटक
पुणे लाईव्ह | २६ नोव्हेंबर २०२२ | रेल्वे मार्गावर फोटोशूट व रील बनवणाऱ्या दोघांना चिंचवड रेल्वे पोलिसांनी अटक केली आहे.ही कारवाई बुधवारी (दि.23) केली.
विक्रम सिंह जोधसिंह राठौड (वय 25), महेशभाई रत्नाभाई रबारी (वय 18, दोघे रा. भीमाशंकर…