PuneLiveNews
Pune Live | Latest Pune News Updates | पुणे बातम्या

सोशल मीडियाच्या माध्यमातून अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्याला अटक

पुणे लाईव्ह I ३ डिसेंबर २०२२ I इंस्टाग्राम या सोशल मिडीयाच्या माध्यमातून अंमली पदार्थ विकणाऱ्याला पुणे पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. ही करवाई अंमली पदार्थ विरोधी पथक एक यांनी गुरुवारी केली आहे.यावेळी आरोपीकडून पोलिसांनी 76 हजार रुपयांचे…

गँगस्टर निलेश घायवळला मोक्काच्या गुन्ह्यात जामीन मंजूर

पुणे लाईव्ह I २ डिसेंबर २०२२ I पुण्यातील गँगस्टर निलेश घायवळला मोक्काच्या गुन्ह्यात उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. चॉपरचा धाक दाखवून टोळी सदस्यामार्फत जबरदस्तीने जीप कार बळकावल्याप्रकरणात पुणे पोलिसांनी घायवळवर मोक्का कारवाई केली…

जेजुरी दरोड्यातील आरोपींच्या २४ तासांच्या आत मुसक्या आवळल्या

पुणे लाईव्ह I २ डिसेंबर २०२२ I स्थानिक गुन्हे शाखेने जबरदस्त कारवाई करत दरोड्यातील आरोपींना अवघ्या 24 तासात जेरबंद केले आहे. सचिन भोसले (वय 28 वर्षे, रा. खरातवाडी, ता. श्रीगोंदा, जि. अहमदनगर), नितीन काळे (वय 25 वर्षे, रा. खरातवाडी, ता.…

बाणेर येथे चौदाव्या मजल्यावरून पडल्याने युवक ठार

पुणे लाईव्ह I २ डिसेंबर २०२२ I चौदाव्या मजल्यावर काम करत असताना खाली कोसळल्याने एका बावीस वर्षीय बांधकाम कामगाराचा मृत्यू झाला. बाणेर येथील कल्पतरू झेड या बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी 30 नोव्हेंबर रोजी घटना घडली. श्याम नेमा (वय 22) असे…

तरुणीची पाठलाग करून काढली छेड ; रोमिओवर गुन्हा

पुणे लाईव्ह I २ डिसेंबर २०२२ I तरुणीचा पाठलाग करत तिची छेड काढली व पोलीसात तक्रार दिली तर सोडणार नाही अशी धमकी दिली. याप्रकरणी तरुणावर पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार गुरुवारी (दि.1) सकाळी पिंपरीतील नेहरुनगर येथे…

भोसरीत महिलेचा विनयभंग ; गुन्हा दाखल

पुणे लाईव्हI २ डिसेंबर २०२२ I महिलेला अश्लिल हावभाव करत तिचा विनयभंग केला व पुढे माझ्याशी पुन्हा प्रेमसंबंध ठेवले नाही, तर तुला सोडणार नाही अशी धमकी माथेफिरूने दिली आहे. हा प्रकार भोसरी येथे 17 नोव्हेंबर ते 28 नोव्हेंबर या कालावधीत घडला…

व्याजाने पैसे देणाऱ्या सावकाराला पोलिसांनी केली अटक

पुणे लाईव्ह I १ डिसेंबर २०२२ I बेकायदेशीरपणे सावकारकी करत दहा टक्के व्याजाने पैसे उकळणाऱ्या एका खाजगी सावकाराला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली. एका व्यक्तीने घेतलेल्या कर्जावर अधिकचे पैसे दिल्यानंतरही आणखी पैसे मागत त्याला या सावकाराने…

खोट्या गुन्ह्याचा धाक ; अट्टल गुन्हेगाराच्या मुसक्या आवळल्या

पुणे लाईव्ह I १ डिसेंबर २०२२ I  तुमच्याविरुद्ध आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल करायचा आहे, असा खोटा बनाव करून दमदाटी आणि शिवीगाळ करत खंडणी उकळणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला पोलिसांनी जेरबंद केले. आसिफ खान इस्माईल खान पठाण (रा. कोणार्क…

व्हेल माशाच्या उलटीची तस्करी करणारी टोळी जेरबंद

पुणे लाईव्ह I १ डिसेंबर २०२२ Iसोन्यासारख्या महाग किंमतीने विकल्या जाणाऱ्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत व्हेल माशाच्या उलटीची तस्करी करणाऱ्या टोळीतील ४ जणांना अटक केली आहे.आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील बाजारभावाप्रमाणे सुमारे ५ कोटी रुपये…

अवैध जुगार अड्डे (मटका) चालवणारी टोळी एक वर्षासाठी हद्दपार

पुणे लाईव्ह I १ डिसेंबर २०२२ Iपुणे पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी राजगड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आठ सराईत अवैध जुगार अड्डे (मटका) चालवणाऱ्या टोळीला एक वर्षासाठी तडीपार करण्यात आले आहे.राजेंद्र कोंडे, वय 50 वर्षे, रा. खेड शिवापुर, ता.…