पिंपरी चिंचवड येथे मराठी पत्रकार संघाच्या वर्धापनदिनानिमित्त आरोग्य शिबीर
पुणे लाईव्ह I १ डिसेंबर २०२२ I मराठी पत्रकार परिषदेच्या 83 व्या वर्धापन दिनानिमित्त पिंपरी चिंचवड पत्रकार संघ व लायन्स क्लब शताब्दी, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने पिंपरी चिंचवड शहरातील पत्रकारांचे वैद्यकीय तपासणी शिबिर 4 डिसेंबर रोजी…