थेरगाव येथे पाणीपुरवठा विस्कळीत; सांगवीत देखील कमी दाबाने पाणी
पुणे लाईव्ह न्यूज । ३० ऑक्टोबर २०२२ । थेरगाव परिसरात शनिवारी (दि.२९) पहाटे पाणीपुरवठा विस्कळीत झाला होता. या ठिकाणी जवळपास दोन तास व्हॉल्व दुरुस्तीचे काम सुरु होते. त्या दरम्यान, जलवाहिनीचे पाणी रस्त्यावरून वाहत होते. त्यामुळे रस्ता जलमय…