पिंपरी : शहरात पाच अनधिकृत शाळा
महापालिकेच्या शिक्षण विभागाकडून शहरातील अनधिकृत शाळांची यादी जाहीर झाली असून, शहरात 5 अनधिकृत शाळा आढळल्या आहेत. महापालिकेकडून वारंवार सूचना करूनही अद्याप काही शाळांनी मान्यता मागविण्यात टाळाटाळ केल्यामुळे या शाळांना अनधिकृत ठरविण्यात आले…