मुळा-मुठा नदी पुनरुज्जीवन प्रकल्पाविरोधातील याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली
पुणे लाईव्ह न्यूज । ५ एप्रिल २०२३ । मुळा-मुठा नदी पुनरुज्जीवन प्रकल्पाविरोधात दाखल करण्यात आलेली याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. कोर्टाच्या आदेशात म्हटले आहे की याचिकेत हस्तक्षेप करण्यासाठी पुरेसे तथ्य दिलेले नाही.पुणे…