पुरीच्या जगन्नाथ मंदिराभोवती गरुडाच्या फेऱ्या? व्हायरल दाव्यांमागचं धक्कादायक सत्य समोर!
ओडिशातील पुरी येथील विश्वप्रसिद्ध श्री जगन्नाथ मंदिराभोवती गरुड फेऱ्या मारत असल्याचा दावा सध्या सोशल मीडियावर जोरात व्हायरल होत आहे. यामुळे “काहीतरी वाईट घडणार”, “अपशकुनाची चिन्हे दिसत आहेत” अशा भीतीदायक पोस्ट नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण…