वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर पिंपरी चिंचवड पोलिसांची धडक कारवाई सुरू
पुणे लाईव्ह न्यूज । ५ एप्रिल २०२३ । पिंपरी चिंचवड, चाकण, भोसरी आणि तळेगाव येथील औद्योगिक क्षेत्र तसेच पिंपरी चिंचवड पोलीस हद्दीतील हिंजवडी, तळवडे आणि चिखली आयटी पार्कमध्ये अलीकडच्या काळात प्रचंड वाढ झाली आहे.बरेच लोक या भागात काम करतात…