कल्याणमध्ये मनसेला मोठा धक्का; एकाचवेळी दोन नेत्यांचा राजीनामा, भाजप प्रवेशाची जोरदार चर्चा
कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला (मनसे) मोठा धक्का बसला आहे. मनसेच्या माजी नगरसेविका कस्तुरी कौस्तुभ देसाई आणि माजी शहर अध्यक्ष कौस्तुभ देसाई यांनी एकाचवेळी पक्षाच्या पदाचा तसेच प्राथमिक…