हॉटेल व्यावसायिकांनी घनकचऱ्याचे व्यवस्थापन करावे – आयुक्त शेखर सिंह यांचे आवाहन
पुणे लाईव्ह न्यूज । १५ एप्रिल २०२३ । पिंपरी-चिंचवड शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी हॉटेल व्यावसायिकांनी घनकचरा व्यवस्थापन अधिक प्रभावीपणे राबवावे, असे आवाहन महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी केले आहे.‘व्यावसायिकांशी संवाद’ या कार्यक्रमात…