कोल्हापूर : गोकुळ शिरगाव येथील केमिकल कंपनीला भीषण आग
कोल्हापूरजवळील गोकुळ शिरगाव एमआयडीसी येथील थर्मोकेम केमिकल कंपनीला आज (दि. १४) दुपारी चारच्या सुमारास भीषण आग लागली. ही आग कशामुळे लागली याचे कारण अद्याप समोर आलेले नाही. संपूर्ण कंपनी आगीच्या भक्ष्यस्थानी पडली आहे. सगळीकडे मोठे धुराचे लोट…