अखेर चासकमान धरण भरल्याने शिरूरचा पाणी प्रश्न मिटला !
पुणे लाईव्ह न्यूज । २६ सप्टेंबर २०२२ । चासकमान धरण शंभर टक्के भरल्याने खेडसह शिरूर तालुक्याचा पाणी प्रश्न आता पूर्ण पने मिटला आहे. सध्या चासकमान धरणात १००% पाणी साठा असून पाणीपातळी ६४९.५३ मीटर आहे तसेच एकूण साठा २४१.69 दशलक्ष घनमीटर आहे.…