
पिंपरी-चिंचवड शहरातील 700 ते 800 कंपन्यांचा विद्युत पुरवठा खंडीत
पुणे लाईव्ह । ४ जानेवारी २०२३ ।महावितरण महा निर्मिती व महापारेषण या शासकीय वीज कंपन्यांमध्ये कार्यरत असलेल्या अभियंता तंत्रज्ञ कर्मचारी कंत्राटी कर्मचाऱ्यांनी एमआयडीसीच्या औद्योगिक क्षेत्रातील कंपन्यांना बसत आहे.
अभय भोर, अध्यक्ष, फोरम ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशन, महाराष्ट्र राज्य महावितरण संपाचा फटका पिंपरी चिंचवड म्हणाले की, ” आज सकाळी 9 वाजता पासून एमआयडीसी एरियातील सेक्टर 7 व ब्लॉक टी या मधील सुमारे 700 ते 800 लघु उद्योगांचा वीज पुरवठा खंडित झाला आहे. त्यामुळे त्या कंपनीमध्ये काम बंद असून अंदाजे 7,000 ते 8,000 कामगर विना काम बसून आहेत.
पोलसांनी याबाबत जाहीर पत्रक काढले असून नागरिकांना आवाहन केले आहे की तुमच्या परिसरात असे काही गुंड कोयता किंवा इतर शस्त्र घेऊन दहशत पसरवत असतील तर त्वरीत नजीकच्या पोलीस ठाण्यात संपर्क साधा त्यांच्यावर त्वरीत कारवाई कऱण्यात येईल, असेआवाहन पुणे पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी केले आहे.