
दिव्यांग मुलांना मेट्रोची घडविली सफर
पुणे लाईव्ह I २७ डिसेंबर २०२२ I बाळासाहेबांची शिवसेना युवती सेनेच्या वतीने नाताळानिमित्त निगडी येथील दिव्यांग मुलांना खाऊ वाटप केले. या मुलांना मेट्रोची सफर घडविली.
या कार्यक्रमास खासदार श्रीरंग बारणे, पद्मश्री मुरलीधर पेटकर, जिल्हाप्रमुख बाळासाहेब वाल्हेकर, उपजिल्हा संघटिका शैला पाचपुते, शहर संघटिका सरीता साने,शहर युवासेना प्रमुख विश्वजित बारणे, युवती सेना प्रमुख शर्वरी गावंडे, श्वेता कापसे, जयसिंग मगर, निगडी दिव्यांग विद्यालयाच्या वैशाली वाघमोडे उपस्थित होते.