
पत्नीला मारहाण करणाऱ्या पतीवर गुन्हा
पुणे लाईव्ह I १४ डिसेंबर २०२२ I दारु पिऊन पत्नीला मारहाण करणाऱ्या पतीवर व भांडणे सोडविण्या ऐवजी त्यात भर पाडणाऱ्य़ा सासू साऱ्यावर ही चांकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे. हा प्रकार खेड येथील पाईट या गावी सोमवारी (दि.12) उशीरा घडला.
याप्रकरणी पीडित महिलेने फिर्याद दिली असून पती सचीन सिताराम सोनवणे (वय 38), सासू व सासरे सिताराम केशव सोनवणे सर्व राहणार पाईट, खेड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
