Browsing Category
Uncategorized
भोसरीत महिलेचा विनयभंग ; गुन्हा दाखल
पुणे लाईव्हI २ डिसेंबर २०२२ I महिलेला अश्लिल हावभाव करत तिचा विनयभंग केला व पुढे माझ्याशी पुन्हा प्रेमसंबंध ठेवले नाही, तर तुला सोडणार नाही अशी धमकी माथेफिरूने दिली आहे. हा प्रकार भोसरी येथे 17 नोव्हेंबर ते 28 नोव्हेंबर या कालावधीत घडला…
व्याजाने पैसे देणाऱ्या सावकाराला पोलिसांनी केली अटक
पुणे लाईव्ह I १ डिसेंबर २०२२ I बेकायदेशीरपणे सावकारकी करत दहा टक्के व्याजाने पैसे उकळणाऱ्या एका खाजगी सावकाराला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली. एका व्यक्तीने घेतलेल्या कर्जावर अधिकचे पैसे दिल्यानंतरही आणखी पैसे मागत त्याला या सावकाराने…
व्हेल माशाच्या उलटीची तस्करी करणारी टोळी जेरबंद
पुणे लाईव्ह I १ डिसेंबर २०२२ Iसोन्यासारख्या महाग किंमतीने विकल्या जाणाऱ्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत व्हेल माशाच्या उलटीची तस्करी करणाऱ्या टोळीतील ४ जणांना अटक केली आहे.आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील बाजारभावाप्रमाणे सुमारे ५ कोटी रुपये…