Browsing Category
सामाजिक
मुळा-मुठा नदी पुनरुज्जीवन प्रकल्पाविरोधातील याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली
पुणे लाईव्ह न्यूज । ५ एप्रिल २०२३ । मुळा-मुठा नदी पुनरुज्जीवन प्रकल्पाविरोधात दाखल करण्यात आलेली याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. कोर्टाच्या आदेशात म्हटले आहे की याचिकेत हस्तक्षेप करण्यासाठी पुरेसे तथ्य दिलेले नाही.
पुणे…
पुणे : डिकसळ पुलाखालील गुतावाचे दगड निखळले ; महाडपेक्षाही मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता
तब्बल १६५ वर्ष जुना व ४० वर्षे पाण्याची खस्ता खात उभा असलेला पुणे व सोलापुर जिल्ह्यातील २५ ते ३० पुनर्वसित गावांना जोडणारा ब्रिटिशकालीन डिकसळ पुलाचे पाण्याखालील बाजूचे गुतावाचे दगड अखेर निखळू लागले आहेत. यामुळे महाडपेक्षाही मोठी दुर्घटना…
पिंपरी चिंचवड महापालिका चिखलीऐवजी मोशीत रुग्णालय बांधणार, 850 बेडच्या इमारतीसाठी 450 कोटी खर्च
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने चिखली येथे 850 बेडचे मल्टिस्पेशालिटी रुग्णालय बांधण्यात येणार होते. मात्र, चिखलीऐवजी मोशीतील गायरान जागेवर रुग्णालय उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी 215 कोटींऐवजी 450 कोटी इतक्या खर्चास आयुक्त…
वारकरी सांप्रदाय मंडळाच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन
पुणे लाईव्ह I २७ डिसेंबर २०२२ I मावळ तालुका वारकरी सांप्रदाय मंडळाच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन गुरूवर्य स्वामी निरंजनानंद सरस्वती (परमहंस महाराज) यांच्या हस्ते प्रकाशन झाले. श्री साईबाबा सेवाधाम, कान्हे फाटा येथे सोमवारी हा प्रकाशन सोहळा पार…
कलापिनी तर्फे नाट्य छटा स्पर्धां उत्साहात
पुणे लाईव्ह I ८ डिसेंबर २०२२ I कलापिनी तर्फे दरवर्षी विविध प्रकारच्या स्पर्धांचे आयोजन केले जाते. त्यातील नाट्य छटा स्पर्धांच्या आयोजनाचे हे रौप्य महोत्सवी वर्ष होते. जवळपास 200 स्पर्धकांनी या स्पर्धेत आपले कौशल्य दाखवले.
5 वर्ष ते 75…
मावळ तालुका जिजाऊ ब्रिगेडच्या अध्यक्षपदी सिद्धी सावले
पुणे लाईव्ह I ४ डिसेंबर २०२२ I मावळ तालुका जिजाऊ ब्रिगेडच्या अध्यक्षपदी सिद्धी स्वरूप सावले यांची एकमताने निवड करण्यात आली. जिजाऊ ब्रिगेडच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष माधुरी भदाणे व पुणे जिल्हाध्यक्ष जयश्री गटकुळ यांनी त्यांना निवडीचे पत्र…
तळेगाव दाभाडे इनर व्हील क्लबच्या कामांचे कौतुक
पुणे लाईव्ह I ४ डिसेंबर २०२२ I तळेगाव दाभाडे इनर व्हील क्लबची D C Visit मीटिंग हॉटेल ईशा येथे उत्साहात पार पडली.पदग्रहण पासून आता पर्यंत घेण्यात आलेल्या प्रकल्पांची विस्तृत माहिती,तसेच पुढील वर्षभरात घेण्यात येणाऱ्या प्रकल्पांच्या नियोजनाची…
शाळाबाह्य झालेल्या बालकांसाठी मोफत व्यवसाय प्रशिक्षण निवड कार्यक्रम
पुणे लाईव्ह I ४ डिसेंबर २०२२ I पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या, पोलीस मुख्यालय, निगडी येथे अंकुश शिंदे, पोलीस आयुक्त पिंपरी-चिंचवड यांच्या संकल्पनेतून अभिनयात येणाऱ्या दिशा या उपक्रमांतर्गत सर्व पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील मस्ती झोपडपट्टी…
वडगाव येथे विकास कामांचे भूमिपूजन
पुणे लाईव्ह I २८ नोव्हेंबर २०२२ I वडगाव नगरपंचायत हद्दीतील प्रभाग क्रमांक 6 मध्ये रस्ता काँक्रीटकरण कामाला सुरुवात झाली. या कामासाठी सुमारे 42 लक्ष 26 हजार रुपये खर्च येणार आहे. या कामाचा भूमिपूजन समारंभ आमदार सुनील शेळके यांच्या हस्ते…
तळेगाव दाभाडे येथे रविवारी नेत्ररोग तपासणी शिबीर
पुणे लाईव्ह | २५ नोव्हेंबर २०२२ | रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे सिटी व उडान फाउंडेशन (पुणे) यांच्या वतीने नेत्ररोग तपासणी व मोफत शस्त्रक्रिया शिबिर आयोजित करण्यात आले आहे. रविवारी (दि. २७) सकाळी दहा ते दुपारी दोन या कालावधीत प्राथमिक आरोग्य…