Browsing Category
पुणे शहर
टोळक्याने घातली महिला पोलिसांशी हुज्जत ; गुन्हा दाखल
पुणे लाईव्ह I ३० नोव्हेंबर २०२२ I नो पार्किंगमध्ये उभी केलेली दुचाकी उचलण्याचा राग मनात धरून नऊ जणांच्या टोळक्याने शिवाजीनगर वाहतूक विभागात गोंधळ घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. इतकेच नाही तर या नऊ जणांनी महिला पोलीस कर्मचाऱ्यांसोबत अश्लील…
टीसी म्हणून नोकरीला लावण्याचे आमिष ; दोघांना १४ लाखांचा गंडा
पुणे लाईव्ह I ३० नोव्हेंबर २०२२ I मागील काही दिवसांपासून नोकरीच्या अमिषाने तरुणांची फसवणूक करण्याच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.त्यात आता टीसी म्हणून नोकरी लावून देण्याच्या अमिषाने पुण्यातील दोन तरुणांची तब्बल 14 लाख रुपयांची…
वडगाव येथे विकास कामांचे भूमिपूजन
पुणे लाईव्ह I २८ नोव्हेंबर २०२२ I वडगाव नगरपंचायत हद्दीतील प्रभाग क्रमांक 6 मध्ये रस्ता काँक्रीटकरण कामाला सुरुवात झाली. या कामासाठी सुमारे 42 लक्ष 26 हजार रुपये खर्च येणार आहे. या कामाचा भूमिपूजन समारंभ आमदार सुनील शेळके यांच्या हस्ते…
प्रेयसीला ब्लॅकमेल करणाऱ्या प्रियकराविरुद्ध गुन्हा
पुणे लाईव्ह I २८ नोव्हेंबर २०२२ I प्रेयसीला ब्लॅकमेल करत फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन तिच्याकडून तब्बल 75 हजार रुपये उकळण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. खडकी पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा प्रकार घडला. याप्रकरणी सुनिल कुमार मिना (वय…
चिंचवड येथे तिघांना टोळक्याकडून मारहाण
पुणे लाईव्ह I २८ नोव्हेंबर २०२२ I चिंचवड येथे जुन्या भांडणातून नऊ जणांच्या टोळक्यानी तिघांना लाकडी दांडक्याने मारहाण करत जखमी केले. हा प्रकार शनिवारी (दि.26) रात्री चिंचवड येथील आनंदनगर च्या मालधक्का येथे घडला.राजू रमेश चांदणे (वय 30…
लोहगाव परिसरात गोळीबार करणारे चौघे अटकेत
पुणे लाईव्ह I २७ नोव्हेंबर २०२२ I दहशतीसाठी गोळीबार करणार्या चौघांना विमानतळ पोलिसांनी सहा तासाच्या आत लोहगाव परिसरातून अटक केली. नितीन किसन सकट (वय.21), गणेश सखाराम राखपसरे (वय.21), पवन युवराज पैठणकर (वय.18,राहणार सर्व राखपसरे वस्ती…
नर्हे स्मशानभूमी परिसरात अपघातांची मालिका
पुणे लाईव्ह I २७ नोव्हेंबर २०२२ I मुंबई- बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील नर्हे स्मशानभूमी परिसरात अपघातांची मालिका सुरूच आहे. शनिवारी दुपारी एका टँकरने तीन वाहनांना धडक दिली. सुदैवाने या अपघातात कोणीही जखमी झालेले नाही. मागील काही दिवसांत…
तृतीयपंथी मदारांसाठी मतदार नोंदणी
पुणे लाईव्ह I २७ नोव्हेंबर २०२२ I केंद्रीय निवडणूक आयोगातर्फे 1 जानेवारी 2022 या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्र मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम घोषित करण्यात आला आहे.संविधान दिनाचे औचित्य साधून तृतीयपंथी…
कोंढवा येथे गोळीबार ; तरुण जखमी
पुणे लाईव्ह I २७ नोव्हेंबर २०२२ I दुचाकीस्वार तरुणावर पिस्तुलातून गोळीबार करण्यात आल्याची घटना कोंढवा परिसरातील बोपदेव घाटात घडली. दुचाकीवर आलेल्या दोघांपैकी एकाने हा गोळीबार केल्याची माहिती आहे. आसिफ खान (वय 33, रा.कोंढवा खुर्द) असे…
पीएमपीकडून १९ मार्गांवर महिलांसाठी सोडणार बस
पुणे लाईव्ह I २७ नोव्हेंबर २०२२ I गर्दीच्या वेळी महिलांना पीएमपी बसमधून प्रवास करताना प्रचंड त्रास होतो. त्यामुळे पीएमपी प्रशासनाने महिलांकरिता आता 19 मार्गांवर ज्यादा बस सोडण्याचा निर्णय घेतला आहे. सोमवार (दि. 28) पासून या ज्यादा गाड्या…
