PuneLiveNews
Pune Live | Latest Pune News Updates | पुणे बातम्या
Browsing Category

पुणे शहर

वाईन खरेदी प्रकरणी महिलेची फसवणूक

पुणे लाईव्ह I १३ डिसेंबर २०२२ Iऑनलाइन वाईन खरेदी करण्यासाठी गुगलची मदत घेणे एका महिलेला चांगलेच महागात पडले आहे. ऑनलाइन वाईन खरेदी केल्यानंतर पेमेंटच्या पाहण्याने या महिलेची गोपनीय माहिती घेत तब्बल 96 हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली.…

औंधमध्ये बंगल्यातून ६६ लाखांचा ऐवज लुटला

पुणे लाईव्ह I १३ डिसेंबर २०२२ I शहराच्या उच्चभ्रू भागांपैकी एक असणाऱ्या औंध परिसरात भरदिवसा चोरट्यांनी बंगला फोडून तब्बल 66 लाखांचा ऐवज चोरून नेला आहे. त्यात पाच लाखांचे परकीय चलन तसेच डायमंड व सोन्याचे दागिन्यांचा समावेश आहे.याप्रकरणी…

आंदोलनात सहभागी न होणाऱ्या रिक्षाची तोडफोड करणाऱ्यांविरुद्ध गुन्हा

पुणे लाईव्ह I १३ डिसेंबर २०२२ I बेकायदा बाईक टॅक्सीविरोधात पुकारलेल्या आंदोलनामध्ये सहभागी न झाल्याने एका रिक्षाची तोडफोड करण्यात आली. भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनच्या हद्दीतील आंबेगाव बुद्रुक परिसरात सोमवारी दुपारी हा प्रकार घडला.…

पुणे व पिंपरी-चिंचवड शहरात रिक्षा चालकांचा संप

पुणे लाईव्ह I १२ डिसेंबर २०२२ I खासगी कंपन्यांची दुचाकीवरील प्रवासी वाहतूक बंद व्हावी यासाठी रिक्षा संघटनांनी पुणे व पिंपरी-चिंचवड शहरात सोमवारी (दि.12) बंद पुकारला आहे. त्यामुळे नागरिकांना आजही हाल सहन करावे लागणार आहेत.यासाठी चक्का…

हॉटेल मालक आणि वेटरचा एकावर जीवघेणा हल्ला

पुणे लाईव्ह I १२ डिसेंबर २०२२ I पुण्यातील कात्रज परिसरात असणाऱ्या एका हॉटेलमध्ये जोर जोरात गप्पा मारणाऱ्या ग्राहकावर हॉटेल मालक आणि वेटरने जीवघेणा हल्ला केला. मांगडेवाडी परिसरात असणाऱ्या मल्हार रेस्टॉरंट मध्ये ही घटना घडली. कांदा…

मुळा नदीच्या पात्रात मयत अर्भक सापडले

पुणे लाईव्ह I १२ डिसेंबर २०२२ I पुण्यातील संगमवाडी जवळील मुळा नदीच्या पात्रात अंदाजे सहा महिन्याचे पुरुष जातीचे मयत अर्भक सापडले आहे. 10  रोजी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास हे अर्भक त्या ठिकाणी दिसून आले. खडकी पोलीस ठाण्यात याप्रकरणी…

पुण्यात एकावर कोयत्याने वार करत ठार मारण्याचा प्रयत्न

पुणे लाईव्ह I १२ डिसेंबर २०२२ I दोन महिन्यापूर्वी झालेल्या किरकोळ वादातून एका व्यक्तीवर कोयत्याने वार करत ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. बंडगार्डन पोलीस स्टेशनच्या हद्दीतील ताडीवाला रोड परिसरात रविवारी ही घटना घडली. या प्रकरणी गुन्हा…

धूमस्टाईलने सोनसाखळी चोरणाऱ्या अट्टल गुन्हेगारांना अटक

पुणे लाईव्ह I ११ डिसेंबर २०२२ I धुम चित्रपटात दाखवल्याप्रमाणे वाऱ्याच्या वेगाने दुचाकी चालवून महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी चोरणाऱ्या अट्टल चोरांना हिंजवडी पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून पोलिसांनी तब्बल 16 गुन्ह्यांची उकल केली आहे.…

पोलिसांचे निलंबन नव्हे तर बदली करा -चंद्रकांत पाटील

पुणे लाईव्ह I ११ डिसेंबर २०२२ I पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या शाहीफेक प्रकरणी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्ताल्यातील 3 अधिकारी व 7 कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले. यावर चंद्रकांत पाटील यांनी निलंबन नको त्यांची बदली करा अशी प्रतिक्रिया…

पुण्यातील मोबाईल टॉवरचा 18 कोटी रुपयांचा मालमत्ता कर थकीत

पुणे लाईव्ह I १० डिसेंबर २०२२ I नागरिकांनी कर न भरल्यास त्यांच्यावर पुणे महापालिकेकडून कारवाई केली जाते. एखाद्याच्या मोबाईलमध्ये बसवलेल्या कंपनीच्या सिमची वैधता संपली, तर ते सिम तात्काळ निष्क्रिय केले जाते, परंतु, शहरात सुमारे 2,900 मोबाइल…