PuneLiveNews
Pune Live | Latest Pune News Updates | पुणे बातम्या
Browsing Category

पुणे शहर

पुणे ,पिंपरी चिंचवडमध्ये एअरटेलची ५ जी सेवा सुरु

पुणे लाईव्ह I २५ डिसेंबर २०२२ Iदूरसंचार सेवा पुरविणारी एअरटेल कंपनी हळूहळू देशाच्या विविध भागांमध्ये आपली 5G सेवा सुरू करत आहे. दूरसंचार कंपनीने पुणे शहरातील काही भागांसह पिंपरी-चिंचवडमध्येही Airtel 5G Plus सेवा सुरू केली आहे.एअरटेलचे…

दगडूशेठ गणपती ट्रस्टतर्फे कुष्ठरुग्णांची श्रवण तपासणी व श्रवणयंत्र वाटप

पुणे लाईव्ह I २५ डिसेंबर २०२२ I पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट (Pune News) आणि ससून रुग्णालयातर्फे कोंढव्याच्या डॉ. बंदोरवाला कुष्ठरोग रुग्णालयातील येथील कुष्ठरुग्णांची श्रवण क्षमता तपासणी करण्यात आली. तसेच त्यांना…

सराफ असल्याचे सांगून चोरटयांनी घातला १९ लाखांचा गंडा

पुणे लाईव्ह I २४ डिसेंबर २०२२ I पुण्यातील प्रसिद्ध ज्वेलर्स असलेल्या ‘चंदुकाका सराफ’चा संचालक किशोर शहा बोलतोय, असे सांगून स्टेट बँकेला बनावट ई-मेल पाठवत तब्बल 19 लाख रुपयांची रक्कम RTGS ने ट्रान्सफर करायला लावून गंडवल्याचा धक्कादायक प्रकार…

कोयता गँगची दहशत वाढली ; दोघांवर प्राणघातक हल्ला

पुणे लाईव्ह I २४ डिसेंबर २०२२ I पुण्यात कोयत्याने हाणामारी करण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढतच आहे. हडपसर, सिंहगड, खडकी या परिसरात कोयता गँगनेदहशत पसरवण्याच्या घटना ताज्या असतानाच पुण्याच्या भरवस्तीत देखील असाच प्रकार घडला. खडक पोलीस…

हिंजवडी येथे एकास कारमधून आलेल्यांनी लुटले

पुणे लाईव्ह I २४ डिसेंबर २०२२ I कारमधून येऊन चार जणांनी एकाला मारहाण करत लुटल्याची घटना हिंजवडी फेज तीनमध्ये घडली आहे. हा प्रकार गुरुवारी (दि.22) रात्री माईन ट्री कंपनी समोर घडला आहे.याप्रकऱणी अभिषेक पारस पुंग्लिया (वय 40 रा.वाकड) यांनी…

गो-हत्या, लव्ह जिहाद अन् धर्मांतर बंदीबाबत कठोर कायदा करा – महेश लांडगे

पुणे लाईव्ह I २४ डिसेंबर २०२२ I महाराष्ट्रात हिंदूत्वाचा सन्मान करणारे सरकार स्थापन झाले आहे. त्यामुळे हिंदू बांधवांना अपेक्षीत असलेला गो-हत्या बंदी कायद्याची कठोर अंमलबजाणी करावी. तसेच, लव्ह जिहाद आणि धर्मांतर बंदी कायदा लागू करण्यात यावा,…

दिघी येथे चौघांना कोयत्यासह अटक

पुणे लाईव्ह I २३ डिसेंबर २०२२ I दिघी पोलिसांनी चौघांना कोयत्यासह अटक केले आहे. ही कारवाई गुरुवारी (दि. 22) मध्यरात्री अडीच वाजता मॅगझीन चौकात करण्यात आली.पुणे लाईव्ह I २३ डिसेंबर २०२२ I सुजल सुंदरराज गावीडन (वय 19 , रा. हडपसर), आकाश…

भाजपच्या आमदार मुक्ता टिळक अनंतात विलीन

पुणे लाईव्ह I २३ डिसेंबर २०२२ I भाजपच्या आमदार मुक्ता टिळक अनंतात विलीन झाल्या आहेत. पुण्याच्या नवी पेठेतील वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्यावर आज 23 डिसेंबर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी भाजपचे वरिष्ठ नेते उपस्थित होते. मुक्ता…

जागेवर बळजबरी केला ताबा ; तिघांवर गुन्हा

पुणे लाईव्ह I २२ डिसेंबर २०२२ Iजागेवर अतिक्रमण करून बळजबरीने ताबा घेत दोघांना शिवीगाळ केली. याप्रकरणी एका महिलेसह तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुंडलिक नागू पालेकर (वय 76, रा. सिंधुनगर, प्राधिकरण) यांनी याप्रकरणी रावेत पोलीस…

राज ठाकरे यांची पदाधिकाऱ्यांना सक्त ताकीद

पुणे लाईव्ह I २२ डिसेंबर २०२२ I महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एक पत्र काढत पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना सक्त ताकीद दिली आहे. “थेट माध्यमांशी बोलायचं असेल किंवा सोशल मीडियावर जाऊन गरळ ओकायची असेल, तर आधी राजीनामा द्या, मग…