PuneLiveNews
Pune Live | Latest Pune News Updates | पुणे बातम्या
Browsing Category

पुणे शहर

पुण्यात तरुणावर गोळीबार करून शस्त्राने हल्ला

पुणे लाईव्ह I २९ डिसेंबर २०२२ I पूर्ववैमनस्यातून गोळीबार करत एका तरुणावर कोयत्यानं वार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. त्यामुळं पुणे शहरात घबराटीचं वातावरण निर्माण झालं असून त्यानतंर पोलिसांनी मंडई परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त…

येमेन देशाच्या 6 नागरिकांवर डिपोर्टेशनची कारवाई

पुणे लाईव्ह I २८ डिसेंबर २०२२ I पुणे पोलिसांच्या विशेष शाखेच्या प्रॉसिक्युशन ॲन्ड व्हिजीलन्स सेलकडून पासपोर्ट व व्हिसाशिवाय अवैधरित्या वास्तव्य करणा-या येमेन देशाच्या 06 नागरिकांवर कारवाई करण्यात आली आहे. हे सहा जण कोंढवा परिसरात वास्तव्यास…

पुण्यात १५ वर्षीय मुलीवर ६ जणांचा सामूहिक अत्याचार

पुणे लाईव्ह I २८ डिसेंबर २०२२ Iपुण्यातील चतुर्श्रुंगी पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका पंधरा वर्षे वयाच्या मुलीसोबत सहा जणांनी सामूहिक अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेने पुणे शहर पुन्हा हादरले आहे. आधी चाकूचा धाक दाखवून या मुलीचे…

जबरदस्तीने लग्न करण्याचा प्रयत्न, सावत्र बापाला अटक

पुणे लाईव्ह I २८ डिसेंबर २०२२ Iसावत्र मुलीचा विनयभंग करून तिच्यासोबत जबरदस्तीने लग्न करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी सावत्र बापाला अटक करण्यात आली आहे.चंदन नगर पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 35 वर्षीय सावत्र बापाला…

महाविद्यालयात घुसून तरुणांना मारहाण

पुणे लाईव्ह I २८ डिसेंबर २०२२ Iमहाविद्यालयात घुसून तरुणांना मारहाण करण्यात आली आहे. यामुळे महाविद्यालय परिसरात दहशत पसरली आहे. ही घटना मंगळवारी (दि. 27) दुपारी दीड वाजताच्या सुमारास बावधन येथील सूर्यदत्ता कॉलेज परिसरात घडली.पोलीस…

पुणे जिल्ह्यात नोंदवलेल्या ८ नवीन कोविड प्रकरणांमध्ये आंतरराष्ट्रीय प्रवासी; PMC कडून ५ प्रकरणे

पुणे लाईव्ह न्यूज | २७ डिसेंबर २०२२ | महाराष्ट्र राज्यात आज एकूण २६ नवीन कोविड रुग्णांची नोंद झाली आहे. रोगामुळे मृत्यू झालेला नसून १५ रुग्ण पूर्ण बरे झाल्यानंतर त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.…

दिव्यांग मुलांना मेट्रोची घडविली सफर

पुणे लाईव्ह I २७ डिसेंबर २०२२ I बाळासाहेबांची शिवसेना युवती सेनेच्या वतीने नाताळानिमित्त निगडी येथील दिव्यांग मुलांना खाऊ वाटप केले. या मुलांना मेट्रोची सफर घडविली.या कार्यक्रमास खासदार श्रीरंग बारणे, पद्मश्री मुरलीधर पेटकर,…

पक्षाने आदेश दिल्यास निवडणूक लढणार – रुपाली ठोंबरे

पुणे लाईव्ह I २७ डिसेंबर २०२२ I भाजपच्या दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांचे काही दिवसांपूर्वी दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या कसबा विधानसभा मतदार संघातील जागेवर निवडणूक कोण लढवणार याच्यावर आता चर्चा सुरू झाली आहे.…

पुण्यात २३ वर्षीय युवतीवर अत्याचार

पुणे लाईव्ह I २६ डिसेंबर २०२२ I मित्राच्या बहिणीच्या लग्नात एका अनोळखी तरुणासोबत झालेली ओळख एका तरुणीला चांगलीच महागात पडली आहे. ओळख झाल्यानंतर दोघेही एकमेकांना भेटत राहिले. त्यानंतर आरोपीने या तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर वारंवार…

अश्लील फोटो व्हायरल करणाऱ्याला अटक

पुणे लाईव्ह I २५ डिसेंबर २०२२ Iमुलीचे अश्लील फोटो सोशल मिडीयावर व्हायरल करणाऱ्या आरोपीला स्वारगेट पोलिसांनी उस्मानाबाद येथून अटक केली आहे. संजय उर्फ ज्ञानेश्वर बाळू सितापे (वय 19 रा. आवसा, लातूर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी…