PuneLiveNews
Pune Live | Latest Pune News Updates | पुणे बातम्या
Browsing Category

पिंपरी-चिंचवड

लोहगाव परिसरात गोळीबार करणारे चौघे अटकेत

पुणे लाईव्ह I २७ नोव्हेंबर २०२२ I दहशतीसाठी गोळीबार करणार्‍या चौघांना विमानतळ पोलिसांनी सहा तासाच्या आत लोहगाव परिसरातून अटक केली. नितीन किसन सकट (वय.21), गणेश सखाराम राखपसरे (वय.21), पवन युवराज पैठणकर (वय.18,राहणार सर्व राखपसरे वस्ती…

तृतीयपंथी मदारांसाठी मतदार नोंदणी

पुणे लाईव्ह I २७ नोव्हेंबर २०२२ I केंद्रीय निवडणूक आयोगातर्फे 1 जानेवारी 2022 या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्र मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम घोषित करण्यात आला आहे. संविधान दिनाचे औचित्य साधून तृतीयपंथी…

पीएमपीकडून १९ मार्गांवर महिलांसाठी सोडणार बस

पुणे लाईव्ह I २७ नोव्हेंबर २०२२ I गर्दीच्या वेळी महिलांना पीएमपी बसमधून प्रवास करताना प्रचंड त्रास होतो. त्यामुळे पीएमपी प्रशासनाने महिलांकरिता आता 19 मार्गांवर ज्यादा बस सोडण्याचा निर्णय घेतला आहे. सोमवार (दि. 28) पासून या ज्यादा गाड्या…

ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचे निधन

पुणे लाईव्ह | २६ नोव्हेंबर २०२२ | मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीत आपल्या अभिनयाची छाप पाडणारे ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी आज वयाच्या 77 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. या…

पिंपरी-चिंचवड महापालिकेत ६०४ जणांना मिळाली नोकरी

पुणे लाईव्ह | २६ नोव्हेंबर २०२२ | पिंपरी-चिंचवड महापालिकेत अनुकंपा वारस नियुक्ती, लाड-पागे वारस अंतर्गत वर्ग 3 आणि वर्ग 4 मध्ये थेट नियुक्ती दिली जाते. महापालिकेत गेल्या पाच वर्षांत लाड-पागे आणि वारस नियुक्ती अशा एकूण 604 जणांना महापालिका…

गुटखा साठवणूक केल्याप्रकरणी दोघांना अटक

पुणे लाईव्ह | २६ नोव्हेंबर २०२२ | विमल, आरएमडी गुटखा साठवणूक प्रकरणी हिंजवडी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. गुटखा साठवून ठेवण्यासाठी भाड्याने घेतलेल्या खोली मालकावर देखील याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई भोईरवाडी येथे…

पुण्यात उद्यापासून पीएमपीएमएलची ११ मार्गावरील बससेवा होणार बंद

पुणे लाईव्ह | २५ नोव्हेंबर २०२२ | पुण्याच्या कानाकोपऱ्याला जोडणारी एकमेव सार्वजनिक वाहतूक सेवा म्हणून पीएमपीएमएल ओळखली जाते. मात्र सहन न होणारा आर्थिक भार, नफा व तोट्यातील तफावत यामुळे पुण्याच्या ग्रामीण भागातील 11 मार्ग उद्या म्हणजे शनिवार…

बाजारपेठेत खरेदीचा मोठा उत्साह, सजावट साहित्याला मोठी मागणी

पुणे लाईव्ह न्यूज । २६ सप्टेंबर २०२२ । नवरात्रोत्सवाला सोमवार म्हणजेच आजपासून सुरुवात होत आहे. त्यानिमित्त शहरातील बाजारपेठांमध्ये रविवारी खरेदीसाठी नागरिकांचा उत्साह पाहण्यास मिळाला. देवीच्या पुजेसाठी लागणारे साहित्य, दांडीया, सुंदर…

पीसीएमसी होर्डिंग्ज लावण्यासाठी खर्च करते, विद्यार्थ्यांचा गणवेश विसरते

पुणे लाईव्ह न्यूज । १६ सप्टेंबर २०२२ । पिंपरी-चिंचवड महानगरपालिका (पीसीएमसी) सर्व नागरी शाळांच्या बाहेर असेच होर्डिंग्ज लावण्याचा खर्च करत आहे, तर याच संस्थांमध्ये शिकणारी मुले गेल्या चार महिन्यांपासून गणवेशापासून वंचित आहेत.…