PuneLiveNews
Pune Live | Latest Pune News Updates | पुणे बातम्या
Browsing Category

पिंपरी-चिंचवड

शाईफेक प्रकरणी ३ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या ; ११ जणांचे निलंबन

पुणे लाईव्ह I १२ डिसेंबर २०२२ I पिंपरी-चिंचवड शहर पोलीस दलातील तीन वरिष्ठ पोलीसांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्या असून अकरा पोलीस कर्मच्याऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे. याबाबत रविवारी (दि.11) रात्री पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी आदेश…

तक्रार दिल्याच्या कारणावरून एकाने महिलेचे डोके फोडले

पुणे लाईव्ह I ११ डिसेंबर २०२२ I माझी तक्रार करते का म्हणत मुलीच्या दिराकडून महिलेला डोक्यात मारून जखमी केले आहे. शनिवारी (दि.9) चिंचवड येथील वेताळनगर परिसरात रात्री हि घटना घडली याप्रकरणी 35 वर्षीय महिलेने चिंचवड पोलीस ठाण्यात विशाल…

भोसरी येथे १२ वर्षीय मुलीचा विनयभंग

पुणे लाईव्ह I ११ डिसेंबर २०२२ I भोसरी येथे 12 वर्षीय मुलीचा पाठलाग करुन तिचा विनयभंग केला. तसेच, तिला जिवे मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार ऑगस्ट 2022 ते 10 डिसेंबर 2022 या चार महिन्यात भोसरीतील…

व्यावसायिकाची साडे आठ लाखांची फसवणूक

पुणे लाईव्ह I ११ डिसेंबर २०२२ I तरूण व्यावसायिकाला त्याच्या स्वसंरक्षणासाठी शस्त्र परवाना म्हणजे आर्म लायसन्स हवे होते. मात्र हा परवाना मंत्रालयातून मिळवून देण्याच्या बहाण्याने एकाने तरुणाची तब्ब्ल साडे आठ लाख रुपयांची फसवणूक केली आहे. हा…

पिंपरी चिंचवड येथे राष्ट्रवादीचे शिबीर

पुणे लाईव्ह I १० डिसेंबर २०२२ I आगामी पालिका निवडणुकांच्या तयारीसाठी पिंपरी-चिंचवड शहर राष्ट्रवादीच्या वतीने रविवारी (11 डिसेंबर) ‘विचार वेध कार्यकर्ता प्रबोधन शिबिर’ आयोजित करण्यात आले आहे. या शिबिराला विरोधी पक्षनेते अजित पवार, माजी…

मृत जनावरांचे पुण्यातील विद्युत दाहिनीत होणार दहन

पुणे लाईव्ह I ७ डिसेंबर २०२२ I पिंपरी-चिंचवड शहरातील गाय वर्ग, म्हैस वर्ग, शेळी, मेंढी, घोडा, गाढव आदी मोठ्या प्राण्यांचा मृत्यू झाल्यास त्यांचे दहन करण्याची व्यवस्था शहरात नाही. त्यामुळे शहरातील मृत जनावारांचे दहन करण्यासाठी पुणे…

हवेत गोळीबार करणाऱ्या तिघांना 4 तासात अटक

पुणे लाईव्ह I ७ डिसेंबर २०२२ I पिंपरी-चिंचवड शहरात मंगळवार, 6 डिसेंबर 2022 रोजी तीन ठिकाणी हवेत गोळीबार करणाऱ्या तीन आरोपींना (Pimpri news) अवघ्या 4 तासात अटक करण्यात आले आहे. अशी माहिती पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी आज…

किरकोळ कारणावरून तरुणाला तिघांची मारहाण

पुणे लाईव्ह I ६ डिसेंबर २०२२ I पानटपरी जवळ पान खात उभे असताना किरकोळ कारणावरून तरुणाला तिघांनी मारहाण केली आहे. हा प्रकार पिंपरीतील मिलींदनगर येथे रविवारी (दि.4) रात्री घडला. याप्रकरणी करणसिंग चरणसिंग टाक (वय 19 रा.पिंपरी) याने पिपंरी…

बेकायदेशीर बांधकाम प्रकरणी आयुक्तांच्या निवासासमोर थाळीनाद आंदोलन करण्याचा इशारा

पुणे लाईव्ह I ६ डिसेंबर २०२२ I निगडी येथील आण्णा भाऊ साठे बस स्टॉप ठिकाणी रेड झोन एरियामध्ये स्मार्ट सिटी अंतर्गत शौचालय व चार दुकान गाळा बेकायदेशीर बांधकाम प्रकरणी कारवाई करण्यात येत नाही, म्हणून पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह…

आकुर्डी येथील कारखान्याला भीषण आग

पुणे लाईव्ह I ६ डिसेंबर २०२२ I आकुर्डीतील पांढारकर नगर येथील रिअल फ्राग्रांन्सेस अगरबत्ती पुणे प्रायवेट लिमिटेड या अगरबत्तीच्या कारखान्याला आज (मंगळवारी) सकाळी साडे दहाच्या सुमारास भीषण आग लागली आहे. आगीचा डोंब दिसत असून परिसरात धूर पसरला…