PuneLiveNews
Pune Live | Latest Pune News Updates | पुणे बातम्या
Browsing Category

पिंपरी-चिंचवड

महिलेच्या पर्समधील पैसे चोरण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना अटक

पुणे लाईव्ह I २१ डिसेंबर २०२२ I पीएमपीएमएल बस थांब्यावर थांबलेल्या महिलेच्या पर्समधील पैसे चोरण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन चोरट्यांना बस कंट्रोलरच्या सर्कतेमुळे बेड्या पडल्या आहेत. जि घटना निगडी येथील पीएमपीएमएल बस स्टॉपवर मंगळवारी (दि.20)…

फायनान्स कंपनीची २२ लाखांत फसवणूक ; गुन्हा दाखल

पुणे लाईव्ह I २० डिसेंबर २०२२ I सगी फायनान्स कंपनीकडून घेतलेल्या कर्जाची परत फेड न करता कंपनीची 22 लाख 33 हजार रुपयांची फसवणूक केली आहे. तसेच फायनान्स कंपनीच्या मालकालाच विनयभंगाच्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकीही देण्यात आली आहे. हा प्रकार 28…

कारागिरांनी 29 तोळे सोन्याची बिस्किटे लांबविली

पुणे लाईव्ह I २० डिसेंबर २०२२ I दागिने बनवून देणाऱ्या कारागिरांनी 29 तोळे सोन्याची बिस्किटे दागिने बनविण्यासाठी घेतली. बिस्किटे घेऊन कारागीर बेपत्ता झाले. याप्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 7 नोव्हेंबर ते 20 डिसेंबर…

डॉ. डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्चर महाविद्यालयाचा हेरीटेज वॉक

पुणे लाईव्ह I १७ डिसेंबर २०२२ I डॉ. डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्चर व इंडियन नॅशनल ट्रस्ट फॉर आर्ट ॲन्ड कल्चरल हेरिटेज (इंटॅक) पुणे विभाग यांच्या तर्फे ‘चिंचवड हेरिटेज वॉक’ हा उपक्रम राबविण्यात आला. हेरीटेज वॉक अंतर्गत विद्यार्थ्यांनी…

चिंचवड व भोसरी परिसरात रिक्षांची चोरी

पुणे लाईव्ह I १५ डिसेंबर २०२२ Iचिंचवड व भोसरी परिसरात रिक्षा चोरीची घटना घडली आहे. येथून रिक्षा चोरण्यात आली आहे. या दोन्ही घटनेत अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सुधीर दरेकर, वय 45 वर्षे, रा. साईबाबा नगर मारुती…

घरामध्ये घुसून चोरी करणाऱ्या महिलेस अटक

पुणे लाईव्ह I १५ डिसेंबर २०२२ Iघरामध्ये घुसून चोरी करणाऱ्या महिलेस अटक करून 1.17 लाख रुपये किंमतीची रोख रक्कम जप्त केली आहे.याप्रकरणी चिखली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भोलाराम चौधरी, वय 59 वर्षे, रा. सुदर्शन नगर, साने चौक,…

पिंपरीतील बॅँक अधिकाऱ्यावर विनयभंगाचा गुन्हा

पुणे लाईव्ह I १४ डिसेंबर २०२२ I पिंपरीतील दि सेवा विकास बँक येथे मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर काम करणारे मनोज लक्ष्मणदास बक्षाणी यांच्यावर पिंपरी पोलीस ठाण्यात मंगळवारी (दि.13) पुन्हा विनयभंगाचा गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे. बँकेतील महिला…

शाईफेक प्रकरणी लावण्यात आलेले ३०७ कलम काढले

पुणे लाईव्ह I १४ डिसेंबर २०२२ I महापुरुषांबाबत वादग्रस्त विधान करणारे भाजपचे नेते, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचा विविध संघटनांनी निषेध केला आहे. चंद्रकांत पाटलांवर पिंपरी-चिंचवड येथील कार्यक्रमात शाईफेक करण्यात आली होती. याप्रकरणी 11…

चंद्रकांत पाटील यांच्या दौऱ्यात आंदोलन करणाऱ्या १०० हुन अधिक जणांवर गुन्हा

पुणे लाईव्ह I १३ डिसेंबर २०२२ I राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचा शनिवारी (दि. 10) चिंचवड येथे दौरा झाला. यावेळी काही जणांनी घोषणाबाजी करीत आंदोलन केले. याप्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात…

पुणे व पिंपरी-चिंचवड शहरात रिक्षा चालकांचा संप

पुणे लाईव्ह I १२ डिसेंबर २०२२ I खासगी कंपन्यांची दुचाकीवरील प्रवासी वाहतूक बंद व्हावी यासाठी रिक्षा संघटनांनी पुणे व पिंपरी-चिंचवड शहरात सोमवारी (दि.12) बंद पुकारला आहे. त्यामुळे नागरिकांना आजही हाल सहन करावे लागणार आहेत. यासाठी चक्का…