PuneLiveNews
Pune Live | Latest Pune News Updates | पुणे बातम्या
Browsing Category

पिंपरी-चिंचवड

पिंपरी : शहरात पाच अनधिकृत शाळा

महापालिकेच्या शिक्षण विभागाकडून शहरातील अनधिकृत शाळांची यादी जाहीर झाली असून, शहरात 5 अनधिकृत शाळा आढळल्या आहेत. महापालिकेकडून वारंवार सूचना करूनही अद्याप काही शाळांनी मान्यता मागविण्यात टाळाटाळ केल्यामुळे या शाळांना अनधिकृत ठरविण्यात आले…

पिंपरी: स्लॅबचे प्लास्टर कोसळल्याने विद्यार्थिनी जखमी, निगडीतील यमुनानगर येथील घटना

वर्गातील स्लॅबचे प्लास्टर कोसळल्याने सातवीत शिकणारी विद्यार्थिनी जखमी झाली. ही घटना बुधवारी (दि. ११) दुपारी एकच्या सुमारास यमुनानगर, निगडी येथील एसपीएम शाळेत घडली. समृद्धी शेखर रुपवते (वय १३), असे जखमी झालेल्या विद्यार्थिनीचे नाव आहे.…

बांधकाम साईटवरील कामावरून दोन गटात तुफान हाणामारी

पुणे लाईव्ह । ६ जानेवारी २०२३ । बांधकाम साईटवरील कामावरून दोन गटात तुफान मारामारी झाली आहे. याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी गुन्हे दाखल केले असून पोलिसांनी पाच आरोपींना अटक केले आहे. हा प्रकार निगडीतील यमुनानगर येथील रेम्बो हाऊस…

दिवंगत लक्ष्मण जगताप यांच्या कुटुंबियांचे अजित पवारांकडून सांत्वन

पुणे लाईव्ह । ५ जानेवारी २०२३ । विधानसभेचे विरोधी पक्षनेते, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी आज (गुरुवारी) चिंचवडचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या परिवाराचे सांत्वन केले.आमदार लक्ष्मण जगताप यांचे मंगळवारी (दि.3) प्रदीर्घ…

पिंपरी-चिंचवड शहरातील 700 ते 800 कंपन्यांचा विद्युत पुरवठा खंडीत

पुणे लाईव्ह । ४ जानेवारी २०२३ ।महावितरण महा निर्मिती व महापारेषण या शासकीय वीज कंपन्यांमध्ये कार्यरत असलेल्या अभियंता तंत्रज्ञ कर्मचारी कंत्राटी कर्मचाऱ्यांनी एमआयडीसीच्या औद्योगिक क्षेत्रातील कंपन्यांना बसत आहे.अभय भोर, अध्यक्ष, फोरम…

भाजप आ. लक्ष्मण जगताप यांचे दीर्घ आजाराने निधन

पुणे लाईव्ह । ३ जानेवारी २०२३ । पिंपरी-चिंचवडचे भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांचे दीर्घ आजाराने निधन झाले आहे.जगताप यांचा कॅन्सरशी लढा सुरु होता.अखेर त्यांची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली आहे. पिंपरीच्या ज्युपिटर रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास…

पिंपरी येथे एकावर ब्लेडने वार

पुणे लाईव्ह । ३ जानेवारी २०२३ । वॉशिंग सेंटर चालकाने त्याच्याच 18 वर्षीय कर्मचाऱ्यावर ब्लेडने वार केला. तसेच सोन्या काळे व त्याच्या मित्रांनी कोयत्याने हल्ला केला असे पोलिसात जाऊन सांग नाही तर तुला नोकरीवरून काढून टाकेन अशी धमकी देणाऱ्या…

दोन आरोपीकडून चार पिस्टल व चार जिवंत काडतुसे जप्त

पुणे लाईव्ह ।३१ डिसेंबर २०२२ । पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखा तीन यांनी दोन वेगवेगळ्या कारवाईमंध्ये दोन सराईत आरोपीकडून चार पिस्टल व चार जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. ही कारवाई पोलिसांनी 28 डिसेंबर रोजी चाकण पोलीस ठाण्याच्या…

पहिले संविधान भवनच्या कामाला गती द्यावी – आ. महेश लांडगे

पुणे लाईव्ह I 30 डिसेंबर २०२२ I देशातील पहिले संविधान भवन पिंपरी-चिंचवडमध्ये प्रस्तावित आहे. मात्र, गेल्या अडीच वर्षांच्या काळात या कामाकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे शिंदे-फडणवीस सरकारच्या काळात संविधान भवनाच्या कामाला गती द्यावी, अशी…

अपहार केल्याप्रकरणी चार जणांवर गुन्हा

पुणे लाईव्ह I २८ डिसेंबर २०२२ Iशिक्षण संस्थेच्या आवारातून एक लाखाचे साहित्य चौघांनी मिळून विश्वासघात करून नेत त्याचा अपहार केला. हा प्रकार 3 डिसेंबर ते 5 डिसेंबर 2022 या कालावधीत शाहू शिक्षण संस्थेच्या आवारात इंद्रायणीनगर भोसरी येथे घडला.…