Browsing Category
मुख्य बातम्या
पिंपरी : शहरात पाच अनधिकृत शाळा
महापालिकेच्या शिक्षण विभागाकडून शहरातील अनधिकृत शाळांची यादी जाहीर झाली असून, शहरात 5 अनधिकृत शाळा आढळल्या आहेत. महापालिकेकडून वारंवार सूचना करूनही अद्याप काही शाळांनी मान्यता मागविण्यात टाळाटाळ केल्यामुळे या शाळांना अनधिकृत ठरविण्यात आले…
पुणे : डिकसळ पुलाखालील गुतावाचे दगड निखळले ; महाडपेक्षाही मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता
तब्बल १६५ वर्ष जुना व ४० वर्षे पाण्याची खस्ता खात उभा असलेला पुणे व सोलापुर जिल्ह्यातील २५ ते ३० पुनर्वसित गावांना जोडणारा ब्रिटिशकालीन डिकसळ पुलाचे पाण्याखालील बाजूचे गुतावाचे दगड अखेर निखळू लागले आहेत. यामुळे महाडपेक्षाही मोठी दुर्घटना…
कोल्हापूर : गोकुळ शिरगाव येथील केमिकल कंपनीला भीषण आग
कोल्हापूरजवळील गोकुळ शिरगाव एमआयडीसी येथील थर्मोकेम केमिकल कंपनीला आज (दि. १४) दुपारी चारच्या सुमारास भीषण आग लागली. ही आग कशामुळे लागली याचे कारण अद्याप समोर आलेले नाही. संपूर्ण कंपनी आगीच्या भक्ष्यस्थानी पडली आहे. सगळीकडे मोठे धुराचे लोट…
कुस्तीगीरांच्या मानधनात घसघशीत वाढ: आमची कुस्ती ही स्क्रीनवर; आमच्यातील महाराष्ट्र केसरी हा राज्याचा…
महाराष्ट्रातील कुस्तीगीरांचे मानधन खुपच कमी आहे. त्यामुळे ऑलिम्पिक आणि जागतिक स्पर्धेतील कुस्तीगीराला ६ ऐवजी २० हजार, हिंद केसरी, महाराष्ट्र केसरी आणि रुस्तम ए हिंद विजेत्याला ४ ऐवजी १५ हजार, अर्जुन पुरस्कार प्राप्त कुस्तीगीराला ६ ऐवजी २०…
पुणे: विमानतळ सर्वेक्षणात आणखी दोन प्रवाशांची चाचणी कोविड-पॉझिटिव्ह
पुणे लाईव्ह न्यूज । १ जानेवारी २०२३ । परदेशातून महाराष्ट्रातील विविध विमानतळांवर आलेल्या प्रवाशांपैकी पुणे आणि मुंबईतील आणखी दोन प्रवाशांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे ही संख्या आता सहा झाली आहे. या सहा रुग्णांच्या…
पुणे जिल्ह्यात नोंदवलेल्या ८ नवीन कोविड प्रकरणांमध्ये आंतरराष्ट्रीय प्रवासी; PMC कडून ५ प्रकरणे
पुणे लाईव्ह न्यूज | २७ डिसेंबर २०२२ | महाराष्ट्र राज्यात आज एकूण २६ नवीन कोविड रुग्णांची नोंद झाली आहे. रोगामुळे मृत्यू झालेला नसून १५ रुग्ण पूर्ण बरे झाल्यानंतर त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.…
मोठी बातमी – पुण्यातील ४ वर्षाच्या मुलामध्ये (JE) जपानी एन्सेफलायटीसची लागण
पुणे लाईव्ह न्यूज | १ डिसेंबर २०२२ | वडगावशेरी येथे जपानी एन्सेफलायटीस (जेई) विषाणूचा संसर्ग (JE) झाला आहे, असे राज्य अधिकाऱ्यांनी बुधवारी पुणे लाईव्ह न्यूज च्या प्रतिनिधीनां सांगितले. ताप आणि फेफरे यासारख्या लक्षणांसह मुलाला ३ नोव्हेंबर…
ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचे निधन
पुणे लाईव्ह | २६ नोव्हेंबर २०२२ | मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीत आपल्या अभिनयाची छाप पाडणारे ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी आज वयाच्या 77 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. या…
धक्कादायक ! धरणात पडून महिला बेपत्ता
पुणे लाईव्ह न्यूज । ६ नोव्हेंबर २०२२ । पानशेत रस्त्यावर कुरण गावाच्या हद्दीत माऊलाई मंदिराजवळ खडकवासला धरणात अॅक्टिव्हा दुचाकीवरून पुण्या मार्ग ने जाणारी महिला कोसळून बेपत्ता झाली आहे. अलका विनायक राऊत वय ३४, मूळ राहणार. घिसर, तालुका.…
ATM मध्ये मदतीच्या बहाण्याने ६४ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाला घातला गंडा
पुणे लाईव्ह न्यूज । ३० ऑक्टोबर २०२२ । एटीएममधून रोकड काढण्यासाठी गेलेल्या एका ज्येष्ठ नागरिकाला मदत करण्याचे खोटे नाटक करून चोरट्याने बँक खात्यातून पावणेसहा लाख रुपयांची रोकड लंपास केल्याची घटना सामोरे आली आहे. चोरट्याने मदत करण्याच्या…