Browsing Category
ताज्या बातम्या
रेल्वे मार्गावर फोटोशूट व रील बनवणाऱ्या दोघांना अटक
पुणे लाईव्ह | २६ नोव्हेंबर २०२२ | रेल्वे मार्गावर फोटोशूट व रील बनवणाऱ्या दोघांना चिंचवड रेल्वे पोलिसांनी अटक केली आहे.ही कारवाई बुधवारी (दि.23) केली.
विक्रम सिंह जोधसिंह राठौड (वय 25), महेशभाई रत्नाभाई रबारी (वय 18, दोघे रा. भीमाशंकर…
महिलांकडून वेश्या व्यवसाय करून घेणाऱ्या दलाल महिलेस अटक
पुणे लाईव्ह | २५ नोव्हेंबर २०२२ | महिलांकडून वेश्या व्यवसाय करून घेणाऱ्या एका दलाल महिलेला हिंजवडी पोलिसांनी अटक केली. ही कारवाई बुधवारी (दि.23) रात्री शिंदेवस्ती, मारुंजी येथे करण्यात आली. याप्रकरणी सहायक फौजदार महेश वायबसे यांनी हिंजवडी…
मोक्काच्या गुन्ह्यातील फरार असलेल्या ३ आरोपींच्या मुसक्या आवळल्या
पुणे लाईव्ह | २५ नोव्हेंबर २०२२ |एक वर्षापासून फरार असणाऱ्या मोक्क्याच्या गुन्ह्यातील तीन आरोपींना कोंढवा पोलिसांनी अटक केली आहे. चंदु गायकवाड, करण काळे, गणेश नाडे अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. सूत्रांची माहितीनुसार तीनही आरोपी फरार…
२०० कोटींच्या कर्जाचे आमिष ; महिलेस घातला ७९ लाखांचा गंडा
पुणे लाईव्ह | २५ नोव्हेंबर २०२२ | सौरऊर्जा प्रकल्पासाठी 200 कोटी रुपयांचे कर्ज देण्याचे आमिष दाखवून त्यापोटी 79 लाख रुपये घेत महिलेची फसवणूक केली. हा प्रकार 2 जानेवारी 2020 ते 24 नोव्हेंबर 2022 या कालावधीत मारुंजी आणि पुणे परिसरात घडला.…
पुण्यात उद्यापासून पीएमपीएमएलची ११ मार्गावरील बससेवा होणार बंद
पुणे लाईव्ह | २५ नोव्हेंबर २०२२ | पुण्याच्या कानाकोपऱ्याला जोडणारी एकमेव सार्वजनिक वाहतूक सेवा म्हणून पीएमपीएमएल ओळखली जाते. मात्र सहन न होणारा आर्थिक भार, नफा व तोट्यातील तफावत यामुळे पुण्याच्या ग्रामीण भागातील 11 मार्ग उद्या म्हणजे शनिवार…
तळेगाव दाभाडे येथे रविवारी नेत्ररोग तपासणी शिबीर
पुणे लाईव्ह | २५ नोव्हेंबर २०२२ | रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे सिटी व उडान फाउंडेशन (पुणे) यांच्या वतीने नेत्ररोग तपासणी व मोफत शस्त्रक्रिया शिबिर आयोजित करण्यात आले आहे. रविवारी (दि. २७) सकाळी दहा ते दुपारी दोन या कालावधीत प्राथमिक आरोग्य…
गणेगाव दुमाला येथे ४० एकर ऊसाला आग
पुणे लाईव्ह न्यूज । ६ नोव्हेंबर २०२२ । पुणे येथील (मांडवगण फराटा) गणेगाव दुमाला तालुका शिरूर येथे किमान ४० एकर ऊसाला अचानक आग लागली. यामध्ये ऊसाचे मोठे नुकसान झाले आहे. या आगीचे कारण मात्र समजू शकले नाहीत.
सूत्रांकडून प्राप्त…
धक्कादायक ! धरणात पडून महिला बेपत्ता
पुणे लाईव्ह न्यूज । ६ नोव्हेंबर २०२२ । पानशेत रस्त्यावर कुरण गावाच्या हद्दीत माऊलाई मंदिराजवळ खडकवासला धरणात अॅक्टिव्हा दुचाकीवरून पुण्या मार्ग ने जाणारी महिला कोसळून बेपत्ता झाली आहे. अलका विनायक राऊत वय ३४, मूळ राहणार. घिसर, तालुका.…
कडूस आरोग्य केंद्र सलाईनवर
पुणे लाईव्ह न्यूज । २ नोव्हेंबर २०२२ । कडूस येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील रिक्त पदांमुळे आरोग्यसेवा सलाईनवर असून, आरोग्यसेवा कोलमडली आहे. त्याचा फटका गोरगरीब रुग्ण तसेच गरोदर महिलांना बसत आहे.
खेड तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात कडूस हे…
कंपन्या देखील पडल्या एसटी मालवाहतुकीच्या प्रेमात
पुणे लाईव्ह न्यूज । २ नोव्हेंबर २०२२ । एसटी महामंडळाच्या घरसामान शिफ्ट करण्याच्या मालवाहतूक सुविधेकडे सामान्य नागरिक आकर्षित झाले आहेत. तसेच सिमेंटच्या क्षेत्रातील अग्रगन्य कंपन्यांकडूनही वाहतुकीचे टेंडरही ‘एसटी’ला मिळाले आहे. त्यामुळे…