Browsing Category
ताज्या बातम्या
गँगस्टर निलेश घायवळला मोक्काच्या गुन्ह्यात जामीन मंजूर
पुणे लाईव्ह I २ डिसेंबर २०२२ I पुण्यातील गँगस्टर निलेश घायवळला मोक्काच्या गुन्ह्यात उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. चॉपरचा धाक दाखवून टोळी सदस्यामार्फत जबरदस्तीने जीप कार बळकावल्याप्रकरणात पुणे पोलिसांनी घायवळवर मोक्का कारवाई केली…
जेजुरी दरोड्यातील आरोपींच्या २४ तासांच्या आत मुसक्या आवळल्या
पुणे लाईव्ह I २ डिसेंबर २०२२ I स्थानिक गुन्हे शाखेने जबरदस्त कारवाई करत दरोड्यातील आरोपींना अवघ्या 24 तासात जेरबंद केले आहे. सचिन भोसले (वय 28 वर्षे, रा. खरातवाडी, ता. श्रीगोंदा, जि. अहमदनगर), नितीन काळे (वय 25 वर्षे, रा. खरातवाडी, ता.…
मोठी बातमी – पुण्यातील ४ वर्षाच्या मुलामध्ये (JE) जपानी एन्सेफलायटीसची लागण
पुणे लाईव्ह न्यूज | १ डिसेंबर २०२२ | वडगावशेरी येथे जपानी एन्सेफलायटीस (जेई) विषाणूचा संसर्ग (JE) झाला आहे, असे राज्य अधिकाऱ्यांनी बुधवारी पुणे लाईव्ह न्यूज च्या प्रतिनिधीनां सांगितले. ताप आणि फेफरे यासारख्या लक्षणांसह मुलाला ३ नोव्हेंबर…
अवैध जुगार अड्डे (मटका) चालवणारी टोळी एक वर्षासाठी हद्दपार
पुणे लाईव्ह I १ डिसेंबर २०२२ Iपुणे पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी राजगड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आठ सराईत अवैध जुगार अड्डे (मटका) चालवणाऱ्या टोळीला एक वर्षासाठी तडीपार करण्यात आले आहे.
राजेंद्र कोंडे, वय 50 वर्षे, रा. खेड शिवापुर, ता.…
टोळक्याने घातली महिला पोलिसांशी हुज्जत ; गुन्हा दाखल
पुणे लाईव्ह I ३० नोव्हेंबर २०२२ I नो पार्किंगमध्ये उभी केलेली दुचाकी उचलण्याचा राग मनात धरून नऊ जणांच्या टोळक्याने शिवाजीनगर वाहतूक विभागात गोंधळ घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. इतकेच नाही तर या नऊ जणांनी महिला पोलीस कर्मचाऱ्यांसोबत अश्लील…
मेट्रोच्या रेंजहील येथील कार डेपोचे काम पूर्ण
पुणे लाईव्ह I ३० नोव्हेंबर २०२२ I पुणे मेट्रोच्या पिंपरी-चिंचवड महापालिका मेट्रो स्थानक ते फुगेवाडी मेट्रो स्थानक या मार्गिकेच्या ट्रेनच्या मेंटेनंसाठी रेंजहील येथे मेट्रो कार डेपोची उभारणी करण्यात आली आहे. तसेच रामवाडी ते वनाज या…
कुदळवाडी येथे गोवरचे रुग्ण आढळले
पुणे लाईव्ह I ३० नोव्हेंबर २०२२ I पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रामध्ये आकुर्डी रुग्णालय अंतर्गत कुदळवाडी या क्षेत्रातील गोवर आजाराचे 7 पैकी 5 संशयीत रुग्णांचे रक्त तपासणी व घशातील द्रवाचे तपासणी नमुने पॉझिटीव्ह प्राप्त झाले आहेत. या…
१० कोटींचा गैरव्यवहार केल्याप्रकरणी पतसंस्थेच्या चेअरमनला अटक
पुणे लाईव्ह I ३० नोव्हेंबर २०२२ I कोथरूड येथील लक्ष्मीबाई नागरी पतसंस्था याचे चेअरमन राजेंद्र बाबुराव पवार यांना त्यांच्या पदाचा गैरवापर करत सुमारे पावणे 10 कोटी रुपयांचा गैरव्यवहार केल्या प्रकरणी पुणे पोलिसांच्या आर्थिक व सायबर गुन्हे…
टीसी म्हणून नोकरीला लावण्याचे आमिष ; दोघांना १४ लाखांचा गंडा
पुणे लाईव्ह I ३० नोव्हेंबर २०२२ I मागील काही दिवसांपासून नोकरीच्या अमिषाने तरुणांची फसवणूक करण्याच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.त्यात आता टीसी म्हणून नोकरी लावून देण्याच्या अमिषाने पुण्यातील दोन तरुणांची तब्बल 14 लाख रुपयांची…
प्रेयसीला ब्लॅकमेल करणाऱ्या प्रियकराविरुद्ध गुन्हा
पुणे लाईव्ह I २८ नोव्हेंबर २०२२ I प्रेयसीला ब्लॅकमेल करत फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन तिच्याकडून तब्बल 75 हजार रुपये उकळण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. खडकी पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा प्रकार घडला. याप्रकरणी सुनिल कुमार मिना (वय…