Browsing Category
ताज्या बातम्या
मृत जनावरांचे पुण्यातील विद्युत दाहिनीत होणार दहन
पुणे लाईव्ह I ७ डिसेंबर २०२२ I पिंपरी-चिंचवड शहरातील गाय वर्ग, म्हैस वर्ग, शेळी, मेंढी, घोडा, गाढव आदी मोठ्या प्राण्यांचा मृत्यू झाल्यास त्यांचे दहन करण्याची व्यवस्था शहरात नाही. त्यामुळे शहरातील मृत जनावारांचे दहन करण्यासाठी पुणे…
राष्ट्रवादीसोबत आघाडी कोणालाही मान्य नव्हती – श्रीरंग बारणे
पुणे लाईव्ह I ७ डिसेंबर २०२२ I शिवसेनेने पूर्वीपासून राष्ट्रवादी काँग्रेस विरोधात संघर्ष केला. लोकसभा, विधानसभा निवडणूक भाजपसोबत युतीत लढतो. युती म्हणून लोकांनी एका भावनेने, विचाराने मतदान केले. पण, लोकांची भावना सोडून राष्ट्रवादीसोबत काम…
किरकोळ कारणावरून तरुणाला तिघांची मारहाण
पुणे लाईव्ह I ६ डिसेंबर २०२२ I पानटपरी जवळ पान खात उभे असताना किरकोळ कारणावरून तरुणाला तिघांनी मारहाण केली आहे. हा प्रकार पिंपरीतील मिलींदनगर येथे रविवारी (दि.4) रात्री घडला.
याप्रकरणी करणसिंग चरणसिंग टाक (वय 19 रा.पिंपरी) याने पिपंरी…
बेकायदेशीर बांधकाम प्रकरणी आयुक्तांच्या निवासासमोर थाळीनाद आंदोलन करण्याचा इशारा
पुणे लाईव्ह I ६ डिसेंबर २०२२ I निगडी येथील आण्णा भाऊ साठे बस स्टॉप ठिकाणी रेड झोन एरियामध्ये स्मार्ट सिटी अंतर्गत शौचालय व चार दुकान गाळा बेकायदेशीर बांधकाम प्रकरणी कारवाई करण्यात येत नाही, म्हणून पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह…
आकुर्डी येथील कारखान्याला भीषण आग
पुणे लाईव्ह I ६ डिसेंबर २०२२ I आकुर्डीतील पांढारकर नगर येथील रिअल फ्राग्रांन्सेस अगरबत्ती पुणे प्रायवेट लिमिटेड या अगरबत्तीच्या कारखान्याला आज (मंगळवारी) सकाळी साडे दहाच्या सुमारास भीषण आग लागली आहे. आगीचा डोंब दिसत असून परिसरात धूर पसरला…
सांगवी येथे पत्नीचा गळा दाबून खून ; आरोपीला अटक
पुणे लाईव्ह I ४ डिसेंबर २०२२ I घरगुती वादातून पतीने पत्नीचा गळा दाबून खून केला. ही घटना गुरुवारीरात्री शारदा कॉलनी, पिंपळे निलख येथे घडली. याप्रकरणी सांगवी पोलिसांनी पतीला ताब्यात घेतले आहे.
आश्विन वसंतराव बडदे (वय 40, रा. शारदा कॉलनी,…
मावळ तालुका जिजाऊ ब्रिगेडच्या अध्यक्षपदी सिद्धी सावले
पुणे लाईव्ह I ४ डिसेंबर २०२२ I मावळ तालुका जिजाऊ ब्रिगेडच्या अध्यक्षपदी सिद्धी स्वरूप सावले यांची एकमताने निवड करण्यात आली. जिजाऊ ब्रिगेडच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष माधुरी भदाणे व पुणे जिल्हाध्यक्ष जयश्री गटकुळ यांनी त्यांना निवडीचे पत्र…
तळेगाव दाभाडे इनर व्हील क्लबच्या कामांचे कौतुक
पुणे लाईव्ह I ४ डिसेंबर २०२२ I तळेगाव दाभाडे इनर व्हील क्लबची D C Visit मीटिंग हॉटेल ईशा येथे उत्साहात पार पडली.पदग्रहण पासून आता पर्यंत घेण्यात आलेल्या प्रकल्पांची विस्तृत माहिती,तसेच पुढील वर्षभरात घेण्यात येणाऱ्या प्रकल्पांच्या नियोजनाची…
पुण्यात गुलाबी थंडी ; पारा घसरला
पुणे लाईव्ह I ४ डिसेंबर २०२२ I आठवड्याभरापुर्वीच गायब झालेली थंडी आता जोमाने परतली आहे.शिवाजीनगर परिसरात रात्रीचे तापमान बुधवारी 14.3 अंशांवरून शुक्रवारी 11.1 अंश सेल्सिअसपर्यंत घसरलेले पाहायला मिळाले. त्यामुळे पुणेकर दिवसा ऊन आणि रात्री…
एटीएम कार्ड चोरून पावणेदोन लाख काढले ; गुन्हा दाखल
पुणे लाईव्ह I ३ डिसेंबर २०२२ I घरातून एटीएम कार्ड चोरून नेले. एटीएमद्वारे हिंजवडी आणि नांदेड येथून 1 लाख 72 हजार रुपये काढून घेतले. ही घटना 10 ते 30 नोव्हेंबर या कालावधीत पंचरत्न चौक, हिंजवडी येथे घडली.
तेजस विठ्ठल मुंढे (वय 30, रा.…