Browsing Category
पुणे जिल्हा
डिलरशिप देण्याच्या बहाण्याने एकाची 15 लाख रुपयांची फसवणूक
पुणे लाईव्ह I २५ डिसेंबर २०२२ Iदारु कंपनीचा मालक असल्याचे सांगत कंपनीची डिलरशिप देण्याच्या बहाण्याने एकाची 15 लाख रुपयांची फसवणूक केली आहे. हा प्रकार ऑगस्ट 2021 रोजी मारुंजी येथे घडला.
याप्रकरणी दत्तू सोमनाथ गवळी (वय 53 रा. मारुंजी)…
पुणे ,पिंपरी चिंचवडमध्ये एअरटेलची ५ जी सेवा सुरु
पुणे लाईव्ह I २५ डिसेंबर २०२२ Iदूरसंचार सेवा पुरविणारी एअरटेल कंपनी हळूहळू देशाच्या विविध भागांमध्ये आपली 5G सेवा सुरू करत आहे. दूरसंचार कंपनीने पुणे शहरातील काही भागांसह पिंपरी-चिंचवडमध्येही Airtel 5G Plus सेवा सुरू केली आहे.
एअरटेलचे…
दगडूशेठ गणपती ट्रस्टतर्फे कुष्ठरुग्णांची श्रवण तपासणी व श्रवणयंत्र वाटप
पुणे लाईव्ह I २५ डिसेंबर २०२२ I पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट (Pune News) आणि ससून रुग्णालयातर्फे कोंढव्याच्या डॉ. बंदोरवाला कुष्ठरोग रुग्णालयातील येथील कुष्ठरुग्णांची श्रवण क्षमता तपासणी करण्यात आली. तसेच त्यांना…
सराफ असल्याचे सांगून चोरटयांनी घातला १९ लाखांचा गंडा
पुणे लाईव्ह I २४ डिसेंबर २०२२ I पुण्यातील प्रसिद्ध ज्वेलर्स असलेल्या ‘चंदुकाका सराफ’चा संचालक किशोर शहा बोलतोय, असे सांगून स्टेट बँकेला बनावट ई-मेल पाठवत तब्बल 19 लाख रुपयांची रक्कम RTGS ने ट्रान्सफर करायला लावून गंडवल्याचा धक्कादायक प्रकार…
कोयता गँगची दहशत वाढली ; दोघांवर प्राणघातक हल्ला
पुणे लाईव्ह I २४ डिसेंबर २०२२ I पुण्यात कोयत्याने हाणामारी करण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढतच आहे. हडपसर, सिंहगड, खडकी या परिसरात कोयता गँगनेदहशत पसरवण्याच्या घटना ताज्या असतानाच पुण्याच्या भरवस्तीत देखील असाच प्रकार घडला. खडक पोलीस…
दिघी येथे कोयत्याने एकावर हल्ला
पुणे लाईव्ह I २४ डिसेंबर २०२२ I महिन्याभरापूर्वी झालेल्या भांडणाचा राग मनात धरून चौघांनी एका तरुणावर कोयत्याने वार करत त्याला जखमी केले आहे. ही घटना शुक्रवारी (दि.23) संध्याकाळी दिघी येथील सावंत नगर येथे घडला आहे.
श्रेयस सुनिल गाढवे (वय…
हिंजवडी येथे एकास कारमधून आलेल्यांनी लुटले
पुणे लाईव्ह I २४ डिसेंबर २०२२ I कारमधून येऊन चार जणांनी एकाला मारहाण करत लुटल्याची घटना हिंजवडी फेज तीनमध्ये घडली आहे. हा प्रकार गुरुवारी (दि.22) रात्री माईन ट्री कंपनी समोर घडला आहे.
याप्रकऱणी अभिषेक पारस पुंग्लिया (वय 40 रा.वाकड) यांनी…
गो-हत्या, लव्ह जिहाद अन् धर्मांतर बंदीबाबत कठोर कायदा करा – महेश लांडगे
पुणे लाईव्ह I २४ डिसेंबर २०२२ I महाराष्ट्रात हिंदूत्वाचा सन्मान करणारे सरकार स्थापन झाले आहे. त्यामुळे हिंदू बांधवांना अपेक्षीत असलेला गो-हत्या बंदी कायद्याची कठोर अंमलबजाणी करावी. तसेच, लव्ह जिहाद आणि धर्मांतर बंदी कायदा लागू करण्यात यावा,…
चिखली आणि मोशी परिसरात घरफोडी ; ४ लाखांचा ऐवज लंपास
पुणे लाईव्ह I २३ डिसेंबर २०२२ I चिखली आणि मोशी परिसरात घरफोडीच्या दोन घटना गुरुवारी (दि. 23) उघडकीस आल्या. दोन्ही घटनांमध्ये तीन लाख 98 हजारांचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला आहे. याप्रकरणी अज्ञाताच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.…
पिंपरीत शस्त्राचा धाक दाखवून विद्यार्थ्याला लुटले
पुणे लाईव्ह I २३ डिसेंबर २०२२ I पिंपरीत शस्त्राचा धाक दाखवून तिघांनी विद्यार्थ्याला लुटले.ही घटना गुरुवारी (दि.22) सकाळी पावणे सहा वाजता संत तुकाराम नगर येथे घडली.
हर्ष आनंद (वय 21, रा. पिंपरी. मूळ रा. बिहार) यांनी याप्रकरणी पिंपरी पोलीस…