Browsing Category
पुणे जिल्हा
पुण्यात वानवडी येथे गोळीबार
पुणे लाईव्ह I 30 डिसेंबर २०२२ I पुण्यातील सध्या गँगवारचे प्रमाण वाढतच चालले आहे. अशात वानवडी पोलिस स्टेशनच्या हद्दीत शिवसेना अल्पसंख्याक सेलच्या जिल्हाध्यक्षाच्या कार्यालयावर टोळक्याकडून गोळीबार करण्यात आल्याची धक्कादायक घटना नुकतीच घडली…
अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू
पुणे लाईव्ह I 30 डिसेंबर २०२२ I ट्रक व दुचाकीच्या अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना घडली. हा अपघात दुपारी सव्वा एकच्या सुमारास घडला. भोसरी – तळवडे रस्त्यावर दुर्गानगर हा चौक आहे. या चौकामधून यमुनानगर, टिळक चौक, त्रिवेणीनगर चौक व…
कात्रज घाटात रिक्षा चालक महिलेवर अत्याचाराचा प्रयत्न
पुणे लाईव्ह I 30 डिसेंबर २०२२ I रिक्षात बसलेल्या प्रवाशाला घेऊन निघालेल्या रिक्षा चालक महिलेवर प्रवाशानीच अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. कात्रज घाटात 26 डिसेंबरच्या रात्री दहा वाजण्याच्या सुमारास हा…
शस्त्राने जखमी करून आयफोन लांबविला
पुणे लाईव्ह I 30 डिसेंबर २०२२ I मित्रा सोबत गप्पा मारत असताना व्यावसायिकाला टोकदार शस्त्राने जखमी करून त्याच्या हातातील आय फोन 11 प्रो हा हिसकावून नेला आहे. ही घटना तळेगाव दाभाडे येथील टेल्को कॉलनी येथे सायंकाळी साडे सात वाजता घडली.या…
पहिले संविधान भवनच्या कामाला गती द्यावी – आ. महेश लांडगे
पुणे लाईव्ह I 30 डिसेंबर २०२२ I देशातील पहिले संविधान भवन पिंपरी-चिंचवडमध्ये प्रस्तावित आहे. मात्र, गेल्या अडीच वर्षांच्या काळात या कामाकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे शिंदे-फडणवीस सरकारच्या काळात संविधान भवनाच्या कामाला गती द्यावी, अशी…
घरातून दागिने चोरताना एकाला पकडले
पुणे लाईव्ह I २९ डिसेंबर २०२२ I चाकण येथील मेदनकरवाडी परिसरातील एका घरातून 1.61 लाख रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेत असताना एकाला अटक करण्यात आले आहे.याबाबत संजय बिंदे, वय 55 वर्ष, रा. शिक्षक कॉलनी, मेदनकरवाडी, तालुका खेड,…
देहूरोड येथे घरफोडी ; लाखोंचा ऐवज चोरला
पुणे लाईव्ह I २९ डिसेंबर २०२२ I देवदर्शनासाठी बाहेरगावी गेल्याने घरातून 4.25 लाख रुपये रोख रक्कम चोरीला गेल्याची घटना देहूरोड या ठिकाणी घडली आहे.याबाबत ज्ञानेश्वर पवार (वय 65 वर्षे, रा. देहू रोड) यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली…
कॉंग्रेसला सोबत घेऊनच राजकारण करावे लागणार – शरद पवार
पुणे लाईव्ह I २९ डिसेंबर २०२२ I भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या 138 व्या वर्धापन दिनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी बुधवारी तब्बल 24 वर्षांनंतर काँग्रेस भवन येथे भेट देत काँग्रेस नेत्यांना शुभेच्छा दिल्या.…
पुण्यात तरुणावर गोळीबार करून शस्त्राने हल्ला
पुणे लाईव्ह I २९ डिसेंबर २०२२ I पूर्ववैमनस्यातून गोळीबार करत एका तरुणावर कोयत्यानं वार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. त्यामुळं पुणे शहरात घबराटीचं वातावरण निर्माण झालं असून त्यानतंर पोलिसांनी मंडई परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त…
वाघोलीत ट्रकला भीषण आग
पुणे लाईव्ह I २९ डिसेंबर २०२२ I वाघोली येथील कावडे वस्ती परिसरात एका ट्रकला भीषण आग लागल्याची घटना आज 29 डिसेंबरला सकाळी 8.30 वा. सुमारास घडली.पीएमआरडीए अग्निशमन दलाच्या गाड्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली.अग्निशमन दलाकडून पाण्याचा मारा…