Browsing Category
पुणे जिल्हा
रावेत येथे वासरू चोरणाऱ्या तिघांना अटक
पुणे लाईव्ह । १ जानेवारी २०२३ ।मॉर्निंग वॉकला गेलेल्या पोलीस नाईक यांनी कसाई व दोन साथीदारांना वासरू चोरून नेताना रंगेहाथ पकडले आहे. हा प्रकार रावेत येथे आज रविवारी (दि.1) सकाळी झाली आहे.कसाई आयफाद कुरेशी (रा. चिंचवड) त्याचा साथीदार…
पिसोळी येथे हार्डवेअर दुकानाला आग
पुणे लाईव्ह । १ जानेवारी २०२३ । पिसोळी येथील पेट्रोल पंपाजवळील हार्डवेअर दुकानास पहाटेच्या सुमारास आग लागली. अग्निशमन विभागाकडून तत्काळ पाण्याचा मारा करून आग विझवण्यात आली. सुदैवाने यामध्ये कोणतीही जिवीतहानी झाली नाही.पुणे…
अग्निशमन दलाच्या जवानांना नववर्षानिमित्त पुस्तके भेट
पुणे लाईव्ह । १ जानेवारी २०२३ ।नवीन वर्ष 2023 च्या आगमनाला शुभेच्छा म्हणून पुणे अग्निशमन दलाचे मुख्य अग्निशमन अधिकारी देवेंद्र पोटफोडे यांनी एक नवीन उपक्रम हाती घेत जवानांना विविध प्रकारची पुस्तके भेट म्हणून दिली.वाचनाची गोडी निर्माण…
देवराई संस्थेतर्फे देशी झाडांचे वृक्षारोपण
पुणे लाईव्ह । १ जानेवारी २०२३ ।तळेगाव दाभाडे येथील हरण्येश्वर टेकडीवर 18 एकर क्षेत्रामधे देवराई संस्थेच्या वतीने देशी झाडांचे वृक्षारोपण करण्यात येणार आहे. संस्थेच्या वतीने वृक्षारोपणाचा संकल्प केला असून त्याची सुरुवात सर्व्हंट ऑफ गॉडचे लाल…
गांजा विक्री करतांना एकास पकडले
पुणे लाईव्ह । १ जानेवारी २०२३ ।गांजा विक्रीसाठी आलेल्या एका तरुणाला अंमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली. त्याच्याकडून एक किलो गांजा, दुचाकी, मोबाईल फोन जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई काल (दि. 31) दुपारी कावेरीनगर वाकड येथे करण्यात आली.…
दोन आरोपीकडून चार पिस्टल व चार जिवंत काडतुसे जप्त
पुणे लाईव्ह ।३१ डिसेंबर २०२२ । पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखा तीन यांनी दोन वेगवेगळ्या कारवाईमंध्ये दोन सराईत आरोपीकडून चार पिस्टल व चार जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. ही कारवाई पोलिसांनी 28 डिसेंबर रोजी चाकण पोलीस ठाण्याच्या…
खुनाचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना अटक
पुणे लाईव्ह ।३१ डिसेंबर २०२२ । खुनाचा बदला घेण्यासाठी पुण्यातील रामेश्वर चौकात गर्दीमध्ये गोळीबार करत खुनाचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखा एकच्या पथकाने पिस्टलसह अटक केली आहे. ही कारवाई पोलिसांनी शुक्रवारी (दि.30)…
लोणावळा येथील वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश
पुणे लाईव्ह ।३१ डिसेंबर २०२२ । सहाय्यक पोलीस अधीक्षक IPS सत्यसाई कार्तिक यांनी अवैध व्यावसाय करणार्यांवर धडक कारवाई मोहिम सुरु केली आहे. सुरुवातीच्या काळात अवैध दारुधंद्यावर कारवाई मोहिमा केल्यानंतर काल ग्रामीण भागातील मटक्याच्या…
एकाने कार केली हडप ; गुन्हा दाखल
पुणे लाईव्ह ।३१ डिसेंबर २०२२ । दर महिन्याला 25 हजार मोबदला देतो म्हणून कार लंपास केली आहे. हा प्रकार 20 नोव्हेंबर 2020 पासून ते आजपर्यंत या कालावधीत घडला.आशिष नरसिंह वेलाली (वय 41 रा. वाल्हेकरवाडी) यांनी फिर्याद दिली असून अजयकुमार गिरी…
विद्यार्थ्यांची मोफत नेत्र तपासणी
पुणे लाईव्ह ।३१ डिसेंबर २०२२ । खासदार श्रीरंग बारणे यांच्या संकल्पनेतून ऐश्वर्या तरस, राजेंद्र तरस सोशल फाउंडेशन, मित्र परिवार आणि व्हिजन स्प्रिंग यांच्या संयुक्त विद्यमाने विकासनगर येथील महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांची मोफत नेत्र तपासणी…