Browsing Category
पुणे जिल्हा
दगडाने ठेचून महिलेची निर्घृण हत्या
पुणे लाईव्ह । ३ जानेवारी २०२३ ।पुणे शहर खुनाच्या घटनेने हादरले आहे. शहरातील कोंढवा पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका तीस ते पस्तीस वर्षे वयाच्या महिलेचा दगडाने ठेचून खून करण्यात आला आहे. मंगळवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. याप्रकरणी कोंढवा पोलीस…
गांजा विक्री करणाऱ्यास अटक
पुणे लाईव्ह । ३ जानेवारी २०२३ ।गांजा विक्रीसाठी आलेल्या एका व्यक्तीला पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली. ही कारवाई सोमवारी (दि. 2) दुपारी ज्योतिबानगर, तळवडे येथे करण्यात आली.जगदीश मगाजी चौधरी (वय 58, रा.…
पिंपरी येथे एकावर ब्लेडने वार
पुणे लाईव्ह । ३ जानेवारी २०२३ । वॉशिंग सेंटर चालकाने त्याच्याच 18 वर्षीय कर्मचाऱ्यावर ब्लेडने वार केला. तसेच सोन्या काळे व त्याच्या मित्रांनी कोयत्याने हल्ला केला असे पोलिसात जाऊन सांग नाही तर तुला नोकरीवरून काढून टाकेन अशी धमकी देणाऱ्या…
प्रसिद्ध कवी ,लेखक निशिकांत गुमास्ते यांचे निधन
पुणे लाईव्ह । ३ जानेवारी २०२३ । पिंपळे गुरव, नवी सांगवी परिसरातील प्रसिद्ध कवी ,लेखक निशिकांत दामोदर गुमास्ते ( वय 69 वर्षे) यांचे दीर्घ आजाराने नुकतेच निधन झाले. ग. दि. माडगूळकर यांचे वारसदार कवी, छावा काव्य पुरस्काराने त्यांना सन्मानित…
तरुणाला टोळक्याकडून लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण
पुणे लाईव्ह । २ जानेवारी २०२३ । मैत्रिणीशी का बोलला याचा राग मनात धरून सहा जणाच्या टोळक्यांनी लाथाबुक्क्यानी व दगडाने दोन तरुणांला बेदम मारहाण केली आहे. हा प्रकार 30 डिसेंबर रोजी सकाळी काळेवाडी येथील एम.एम.स्कूल, डी मार्ट जवळ घडला.यातील…
पती-पत्नीला बेदम मारहाण ; दोघांना अटक
पुणे लाईव्ह । २ जानेवारी २०२३ ।जुन्या भांडणाचा राग मनात धरून पती-पत्नीला बेदम मारहाण कऱण्यात आली आहे. हा प्रकार खराळवाडी येथे 31 डिसेंबर रोजी रात्री घडला आहे. याप्रकरणी पिंपरी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.योगेश गोडसे (वय 30) व संकेत…
१०० रुपये दिले नाहीत म्हणून कुऱ्हाडीने हात कापला
पुणे लाईव्ह । २ जानेवारी २०२३ । केवळ 100 रुपये दिले नाही, म्हणून दोन तरुणांनी आणि दोन अल्पवयीन मुलांनी एका व्यक्तीचा मनगटापासून हातच छाटला.हीघटना पुण्यातील चतुःश्रृंगी परिसरात घडली.या तरुणांनी दारूच्या नशेत ‘हॅपी न्यू इयर’ म्हणण्यावरून…
महिलेचे अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी ; एकास अटक
पुणे लाईव्ह । २ जानेवारी २०२३ । सोशल मीडियावरून ओळख झालेल्या मित्राने महिलेला भेटायला बोलावून त्याचे फोटो काढून महिलेकडे शरीरसुखाची मागणी केली. महिलेने आरोपीस भेटण्यासाठी नकार दिला असता महिलेचे अश्लील फोटो व्हायरल करण्याची त्याने धमकी दिली.…
खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते विविध कामांचे भूमिपूजन
पुणे लाईव्ह । २ जानेवारी २०२३ । खासदार श्रीरंग बारणे यांच्या विशेष प्रयत्नातून नगरविकास खात्याअंतर्गत आणि खासदार स्थानिक विकास निधीतून तीर्थक्षेत्र देहूगाव परिसरामध्ये विकास कामांचा धडाका सुरु झाला आहे. तीन कोटी रुपयांच्या विकास कामांचे…
पुणे: विमानतळ सर्वेक्षणात आणखी दोन प्रवाशांची चाचणी कोविड-पॉझिटिव्ह
पुणे लाईव्ह न्यूज । १ जानेवारी २०२३ । परदेशातून महाराष्ट्रातील विविध विमानतळांवर आलेल्या प्रवाशांपैकी पुणे आणि मुंबईतील आणखी दोन प्रवाशांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे ही संख्या आता सहा झाली आहे. या सहा रुग्णांच्या…