Browsing Category
पुणे जिल्हा
बांधकाम व्यावसायिकाकडून २६ लाखांची खंडणी
पुणे लाईव्ह । ६ जानेवारी २०२३ । बांधकाम व्यावसायिकाला गृहप्रकल्पाचे काम बंद पाडू अशी धमकी देऊन 26 लाख 75 हजारांची खंडणी उकळणाऱ्या चौघांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
या प्रकरणी चेतन सुभाष बालवडकर (वय 35), रोहन सुभाष बालवडकर (वय 33,…
दोन चिमुरडयांचे अपहरण करताना महिलेला अटक
एका 5 वर्षीय मुलाचे व 3 वर्षीय मुलीचे अपहरण करत असताना आरोपी महिलेस तळेगाव दाभाडे पोलिसांनी अटक केली आहे. याबाबत 23 वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. या प्रकरणी एका महिला आरोपीला अटक करण्यात आली आहे. तिच्या विरोधात भादवि कलम 363, 511 अन्वये…
गुंतवणूकदारांची 76.51 लाख रुपयांची फसवणूक
पुणे लाईव्ह । ५ जानेवारी २०२३ । कासारसाई येथे प्लॉट खरेदीसाठी पैसे घेऊन गुंतवणूकदारांची 76.51 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. याबाबत डॉ. आनंद झिंगाडे (वय 42 वर्षे, रा. धायरी) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणी…
नव लाख उंबरे येथे २२ लाखांचा तंबाकूजन्य पदार्थांचा साठा हस्तगत
पुणे लाईव्ह । ५ जानेवारी २०२३ । नव लाख उंबरे येथील एका गोठ्यातून 21.89 लाख रुपये किंमतीचा तंबाखूजन्य पदार्थाचा साठा जप्त करण्यात आला आहे. तसेच या प्रकरणी एकाला अटक करण्यात आले आहे.
याप्रकरणी तीन आरोपींच्या विरोधात भा.द.वि कलम 328, 272,…
पिंपळे सौदागरमधून दुचाकी चोरली
पुणे लाईव्ह । ५ जानेवारी २०२३ । पार्क केलेली दुचाकी पिंपळे सौदागरमधून रात्री चोरीला गेली. याबाबत काशिनाथ जमादार (वय 48 वर्षे, रा. काटे चाळ, पिंपळे सौदागर) यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरोधात भा. द. वि…
दिवंगत लक्ष्मण जगताप यांच्या कुटुंबियांचे अजित पवारांकडून सांत्वन
पुणे लाईव्ह । ५ जानेवारी २०२३ । विधानसभेचे विरोधी पक्षनेते, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी आज (गुरुवारी) चिंचवडचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या परिवाराचे सांत्वन केले.
आमदार लक्ष्मण जगताप यांचे मंगळवारी (दि.3) प्रदीर्घ…
कोयता गॅंग टोळीचा पर्दाफाश ; ५ जणांना अटक
पुणे लाईव्ह । ४ जानेवारी २०२३ ।1 जानेवारी रोजी पाच जणांनी वर्चस्व वादातून नाना वाडा परिसरात हातात कोयते घेऊन दहशत पसरवणाच्या प्रयत्न केला होता. याच पाच जणांना ,समर्थ पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
समर्थ पोलिसांनी अशाच कोयता गँगवर कारवाई…
पिंपरी-चिंचवड शहरातील 700 ते 800 कंपन्यांचा विद्युत पुरवठा खंडीत
पुणे लाईव्ह । ४ जानेवारी २०२३ ।महावितरण महा निर्मिती व महापारेषण या शासकीय वीज कंपन्यांमध्ये कार्यरत असलेल्या अभियंता तंत्रज्ञ कर्मचारी कंत्राटी कर्मचाऱ्यांनी एमआयडीसीच्या औद्योगिक क्षेत्रातील कंपन्यांना बसत आहे.
अभय भोर, अध्यक्ष, फोरम…
रावेतमध्ये एका तरुणाचा डोक्यात पेवर ब्लॉक घालून खून
पुणे लाईव्ह । ४ जानेवारी २०२३ ।रावेतमध्ये एका तरुणाचा डोक्यात पेवर ब्लॉक घालून खून करण्यात आला, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी गवारे यांनी दिली.
पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, एका तरुणाचा मृतदेह रावेत गावठाण भागात…
सात जणांनी मिळून केली दोघांना बेदम मारहाण
पुणे लाईव्ह । ४ जानेवारी २०२३ ।मोबाईल चोरीचा आरोप का केला? अशी विचारणा करत सात जणांनी मिळून दोघांना मारहाण केली. ही घटना 28 डिसेंबर रोजी सायंकाळी कुदळवाडी येथील श्रीराम इन कॉरपरेटेड नावाच्या लाकडी गोडाऊनमध्ये घडली.राम गोपाल गौतम, राम…