Browsing Category
पुणे जिल्हा
वाईन खरेदी प्रकरणी महिलेची फसवणूक
पुणे लाईव्ह I १३ डिसेंबर २०२२ Iऑनलाइन वाईन खरेदी करण्यासाठी गुगलची मदत घेणे एका महिलेला चांगलेच महागात पडले आहे. ऑनलाइन वाईन खरेदी केल्यानंतर पेमेंटच्या पाहण्याने या महिलेची गोपनीय माहिती घेत तब्बल 96 हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली.…
अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्यास अटक
पुणे लाईव्ह I १३ डिसेंबर २०२२ I घराशेजारी राहणाऱ्या दहा वर्षीय मुलीचा 28 वर्षीय तरुणाने वारंवार विनयभंग केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनच्या हद्दीतील आंबेगाव बुद्रुक परिसरात रविवारी हा प्रकार घडला. पीडित मुलीच्या…
औंधमध्ये बंगल्यातून ६६ लाखांचा ऐवज लुटला
पुणे लाईव्ह I १३ डिसेंबर २०२२ I शहराच्या उच्चभ्रू भागांपैकी एक असणाऱ्या औंध परिसरात भरदिवसा चोरट्यांनी बंगला फोडून तब्बल 66 लाखांचा ऐवज चोरून नेला आहे. त्यात पाच लाखांचे परकीय चलन तसेच डायमंड व सोन्याचे दागिन्यांचा समावेश आहे.
याप्रकरणी…
आंदोलनात सहभागी न होणाऱ्या रिक्षाची तोडफोड करणाऱ्यांविरुद्ध गुन्हा
पुणे लाईव्ह I १३ डिसेंबर २०२२ I बेकायदा बाईक टॅक्सीविरोधात पुकारलेल्या आंदोलनामध्ये सहभागी न झाल्याने एका रिक्षाची तोडफोड करण्यात आली. भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनच्या हद्दीतील आंबेगाव बुद्रुक परिसरात सोमवारी दुपारी हा प्रकार घडला.…
पुणे व पिंपरी-चिंचवड शहरात रिक्षा चालकांचा संप
पुणे लाईव्ह I १२ डिसेंबर २०२२ I खासगी कंपन्यांची दुचाकीवरील प्रवासी वाहतूक बंद व्हावी यासाठी रिक्षा संघटनांनी पुणे व पिंपरी-चिंचवड शहरात सोमवारी (दि.12) बंद पुकारला आहे. त्यामुळे नागरिकांना आजही हाल सहन करावे लागणार आहेत.
यासाठी चक्का…
शाईफेक प्रकरणी ३ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या ; ११ जणांचे निलंबन
पुणे लाईव्ह I १२ डिसेंबर २०२२ I पिंपरी-चिंचवड शहर पोलीस दलातील तीन वरिष्ठ पोलीसांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्या असून अकरा पोलीस कर्मच्याऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे. याबाबत रविवारी (दि.11) रात्री पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी आदेश…
हॉटेल मालक आणि वेटरचा एकावर जीवघेणा हल्ला
पुणे लाईव्ह I १२ डिसेंबर २०२२ I पुण्यातील कात्रज परिसरात असणाऱ्या एका हॉटेलमध्ये जोर जोरात गप्पा मारणाऱ्या ग्राहकावर हॉटेल मालक आणि वेटरने जीवघेणा हल्ला केला. मांगडेवाडी परिसरात असणाऱ्या मल्हार रेस्टॉरंट मध्ये ही घटना घडली. कांदा…
मुळा नदीच्या पात्रात मयत अर्भक सापडले
पुणे लाईव्ह I १२ डिसेंबर २०२२ I पुण्यातील संगमवाडी जवळील मुळा नदीच्या पात्रात अंदाजे सहा महिन्याचे पुरुष जातीचे मयत अर्भक सापडले आहे. 10 रोजी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास हे अर्भक त्या ठिकाणी दिसून आले. खडकी पोलीस ठाण्यात याप्रकरणी…
पुण्यात एकावर कोयत्याने वार करत ठार मारण्याचा प्रयत्न
पुणे लाईव्ह I १२ डिसेंबर २०२२ I दोन महिन्यापूर्वी झालेल्या किरकोळ वादातून एका व्यक्तीवर कोयत्याने वार करत ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. बंडगार्डन पोलीस स्टेशनच्या हद्दीतील ताडीवाला रोड परिसरात रविवारी ही घटना घडली. या प्रकरणी गुन्हा…
तक्रार दिल्याच्या कारणावरून एकाने महिलेचे डोके फोडले
पुणे लाईव्ह I ११ डिसेंबर २०२२ I माझी तक्रार करते का म्हणत मुलीच्या दिराकडून महिलेला डोक्यात मारून जखमी केले आहे. शनिवारी (दि.9) चिंचवड येथील वेताळनगर परिसरात रात्री हि घटना घडली
याप्रकरणी 35 वर्षीय महिलेने चिंचवड पोलीस ठाण्यात विशाल…