Browsing Category
गुन्हे
पिंपरीतील बॅँक अधिकाऱ्यावर विनयभंगाचा गुन्हा
पुणे लाईव्ह I १४ डिसेंबर २०२२ I पिंपरीतील दि सेवा विकास बँक येथे मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर काम करणारे मनोज लक्ष्मणदास बक्षाणी यांच्यावर पिंपरी पोलीस ठाण्यात मंगळवारी (दि.13) पुन्हा विनयभंगाचा गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे. बँकेतील महिला…
शाईफेक प्रकरणी लावण्यात आलेले ३०७ कलम काढले
पुणे लाईव्ह I १४ डिसेंबर २०२२ I महापुरुषांबाबत वादग्रस्त विधान करणारे भाजपचे नेते, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचा विविध संघटनांनी निषेध केला आहे. चंद्रकांत पाटलांवर पिंपरी-चिंचवड येथील कार्यक्रमात शाईफेक करण्यात आली होती. याप्रकरणी 11…
चंद्रकांत पाटील यांच्या दौऱ्यात आंदोलन करणाऱ्या १०० हुन अधिक जणांवर गुन्हा
पुणे लाईव्ह I १३ डिसेंबर २०२२ I राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचा शनिवारी (दि. 10) चिंचवड येथे दौरा झाला. यावेळी काही जणांनी घोषणाबाजी करीत आंदोलन केले. याप्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात…
वाईन खरेदी प्रकरणी महिलेची फसवणूक
पुणे लाईव्ह I १३ डिसेंबर २०२२ Iऑनलाइन वाईन खरेदी करण्यासाठी गुगलची मदत घेणे एका महिलेला चांगलेच महागात पडले आहे. ऑनलाइन वाईन खरेदी केल्यानंतर पेमेंटच्या पाहण्याने या महिलेची गोपनीय माहिती घेत तब्बल 96 हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली.…
अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्यास अटक
पुणे लाईव्ह I १३ डिसेंबर २०२२ I घराशेजारी राहणाऱ्या दहा वर्षीय मुलीचा 28 वर्षीय तरुणाने वारंवार विनयभंग केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनच्या हद्दीतील आंबेगाव बुद्रुक परिसरात रविवारी हा प्रकार घडला. पीडित मुलीच्या…
औंधमध्ये बंगल्यातून ६६ लाखांचा ऐवज लुटला
पुणे लाईव्ह I १३ डिसेंबर २०२२ I शहराच्या उच्चभ्रू भागांपैकी एक असणाऱ्या औंध परिसरात भरदिवसा चोरट्यांनी बंगला फोडून तब्बल 66 लाखांचा ऐवज चोरून नेला आहे. त्यात पाच लाखांचे परकीय चलन तसेच डायमंड व सोन्याचे दागिन्यांचा समावेश आहे.
याप्रकरणी…
आंदोलनात सहभागी न होणाऱ्या रिक्षाची तोडफोड करणाऱ्यांविरुद्ध गुन्हा
पुणे लाईव्ह I १३ डिसेंबर २०२२ I बेकायदा बाईक टॅक्सीविरोधात पुकारलेल्या आंदोलनामध्ये सहभागी न झाल्याने एका रिक्षाची तोडफोड करण्यात आली. भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनच्या हद्दीतील आंबेगाव बुद्रुक परिसरात सोमवारी दुपारी हा प्रकार घडला.…
शाईफेक प्रकरणी ३ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या ; ११ जणांचे निलंबन
पुणे लाईव्ह I १२ डिसेंबर २०२२ I पिंपरी-चिंचवड शहर पोलीस दलातील तीन वरिष्ठ पोलीसांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्या असून अकरा पोलीस कर्मच्याऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे. याबाबत रविवारी (दि.11) रात्री पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी आदेश…
हॉटेल मालक आणि वेटरचा एकावर जीवघेणा हल्ला
पुणे लाईव्ह I १२ डिसेंबर २०२२ I पुण्यातील कात्रज परिसरात असणाऱ्या एका हॉटेलमध्ये जोर जोरात गप्पा मारणाऱ्या ग्राहकावर हॉटेल मालक आणि वेटरने जीवघेणा हल्ला केला. मांगडेवाडी परिसरात असणाऱ्या मल्हार रेस्टॉरंट मध्ये ही घटना घडली. कांदा…
मुळा नदीच्या पात्रात मयत अर्भक सापडले
पुणे लाईव्ह I १२ डिसेंबर २०२२ I पुण्यातील संगमवाडी जवळील मुळा नदीच्या पात्रात अंदाजे सहा महिन्याचे पुरुष जातीचे मयत अर्भक सापडले आहे. 10 रोजी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास हे अर्भक त्या ठिकाणी दिसून आले. खडकी पोलीस ठाण्यात याप्रकरणी…