Browsing Category
गुन्हे
महिलेच्या पर्समधील पैसे चोरण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना अटक
पुणे लाईव्ह I २१ डिसेंबर २०२२ I पीएमपीएमएल बस थांब्यावर थांबलेल्या महिलेच्या पर्समधील पैसे चोरण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन चोरट्यांना बस कंट्रोलरच्या सर्कतेमुळे बेड्या पडल्या आहेत. जि घटना निगडी येथील पीएमपीएमएल बस स्टॉपवर मंगळवारी (दि.20)…
शेजारी राहणाऱ्या 13 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार ; नराधम तरुणाला अटक
पुणे लाईव्ह I २० डिसेंबर २०२२ I घराशेजारीराहणाऱ्या एका तेरा वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या एका 32 वर्षीय तरुणाला अटक करण्यात आली आहे. चतु:र्श्रुंगी पोलीस स्टेशनच्या हद्दीत हा प्रकार घडला. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून…
फायनान्स कंपनीची २२ लाखांत फसवणूक ; गुन्हा दाखल
पुणे लाईव्ह I २० डिसेंबर २०२२ I सगी फायनान्स कंपनीकडून घेतलेल्या कर्जाची परत फेड न करता कंपनीची 22 लाख 33 हजार रुपयांची फसवणूक केली आहे. तसेच फायनान्स कंपनीच्या मालकालाच विनयभंगाच्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकीही देण्यात आली आहे. हा प्रकार 28…
पीएमपी चालकला मारहाण करणाऱ्या तरुणाला घेतले ताब्यात
पुणे लाईव्ह I २० डिसेंबर २०२२ I प्रवासी उतरत असताना (मध्येच चढणाऱ्या एका प्रवाशाला रोखल्याने त्याने पीएमपी चालकाला मारहाण केली. हडपसर येथे 18 डिसेंबर रोजी हा प्रकार घडला. याप्रकरणी चालक मारुती बाळू सांगळे (वय 39) यांनी तक्रार दिली आहे.…
डीपी मधील ऑइल आणि कॉपरच्या कॉईल लंपास
पुणे लाईव्ह I २० डिसेंबर २०२२ I इलेक्ट्रिक डीपी मधील ऑइल आणि कॉपरच्या कॉईल असा पावणे दोन लाखाचा ऐवज अज्ञातांनी चोरून नेल्याची घटना रविवारी (दि. 18) सकाळी अभंग शाळेजवळ, देहूगाव येथे उघडकीस आली.
ओजस किरणकुमार शाह (वय 32, रा. औंध, पुणे)…
कारागिरांनी 29 तोळे सोन्याची बिस्किटे लांबविली
पुणे लाईव्ह I २० डिसेंबर २०२२ I दागिने बनवून देणाऱ्या कारागिरांनी 29 तोळे सोन्याची बिस्किटे दागिने बनविण्यासाठी घेतली. बिस्किटे घेऊन कारागीर बेपत्ता झाले. याप्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 7 नोव्हेंबर ते 20 डिसेंबर…
श्वानाबाबत विचारपूस करून महिलेसोबत गैरवर्तन ; विनयभंगाचा गुन्हा दाखल
पुणे लाईव्ह I २० डिसेंबर २०२२ I श्वानासोबत मॉर्निंग वॉकिंग करत असलेल्या महिलेला श्वानाबाबत विचारपूस करत तिच्याशी गैरवर्तन केले. तिचा पाठलाग करून छेड काढली. याप्रकरणी एका व्यक्तीला हिंजवडी पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना सोमवारी (दि. 19)…
बीआरटीएस रोडवर दुचाकींचा अपघात एकाचा मृत्यू
पुणे लाईव्ह I १९ डिसेंबर २०२२ I बीआरटीएस रोडवरून जाणाऱ्या दोन दुचाकींचा समोरासमोर अपघात झाला. या अपघातात 38 वर्षीय इसमाचा जागीच मृत्यू झाला आहे. हा अपघात शनिवारी (दि.17) रात्री पिंपळे सौदागर येथे घडला.
याप्रकरणी तुकाराम संपत भोंडवे (वय…
हिंजवडी येथे स्पा सेंटरवर छापा ; मालक व मॅनेजरला अटक
पुणे लाईव्ह I १९ डिसेंबर २०२२ I पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या अनैतिक मानवी प्रतिबंधक विभागाने शनिवारी (दि.17) हिंजवडी येथील व्हाईट स्क्वेअर मधील स्पा सेंटरवर छापा मारला आहे. यामध्ये काही पीडित महिलांचीही सुटका कऱण्यात आली आहे.…
इलेक्ट्रॉनिक मोटारपंप चोरणाऱ्या तिघांना अटक
पुणे लाईव्ह I १९ डिसेंबर २०२२ I इंद्रायणी नदी पात्रातून शेतकऱ्यांचे इलेक्ट्रॉनिक मोटारपंप चोरणाऱ्या तिघांना आळंदी पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केले आहे. त्यांच्याकडून दोन गुन्हे उघड झाले असून एकूण 2 लाख 10 हजार रूपयांचा मुद्देमाल हस्तगत…