Browsing Category
गुन्हे
भोसरीत महिलेची सोनसाखळी लांबविली
पुणे लाईव्ह I २७ डिसेंबर २०२२ I शाळेतून मुलीला घरी घेऊन जात असताना महिलेच्या गळ्यातील तब्बल 4 तोळे वजनाचे मंगळसूत्र चोरट्यांनी हिसकावले आहे.ही घटना भोसरी येथील धावडे वस्तीतील पालिकेच्या शाळेजवळ सोमवारी (दि.26) सायंकाळी घडली आहे.महिलेने…
चिखलीत वाहने जाळली ; गुन्हा दाखल
पुणे लाईव्ह I २६ डिसेंबर २०२२ I चिखलीतील जाधववाडी परिसरात एक दुचाकी व रिक्षा जाळण्यात आल्याची घटना घडली आहे. तर दोन ते तीन दुचाकी व चार चाकी वाहनांच्या काचा फोडण्यात आल्या आहेत. ही घटना 24 डिसेंबर रोजी घडली आहे.याबाबत प्राथमिक माहिती…
तृतीयपंथीयांकडून चितेजवळ अघोरी पूजा
पुणे लाईव्ह I २६ डिसेंबर २०२२ I दोन तृतीयपंथी गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत जळणाऱ्या चितेजवळ अघोरी पूजा करत असताना आढळून आले होते. स्मशानभूमीतील सुरक्षारक्षकांच्या हा प्रकार आल्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला…
पुण्यात २३ वर्षीय युवतीवर अत्याचार
पुणे लाईव्ह I २६ डिसेंबर २०२२ I मित्राच्या बहिणीच्या लग्नात एका अनोळखी तरुणासोबत झालेली ओळख एका तरुणीला चांगलीच महागात पडली आहे. ओळख झाल्यानंतर दोघेही एकमेकांना भेटत राहिले. त्यानंतर आरोपीने या तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर वारंवार…
भर रस्त्यात अल्पवयीन मुलीचा विनयभंग
पुणे लाईव्ह I २६ डिसेंबर २०२२ I रस्त्याने जाणाऱ्या 15 वर्षीय मुलीचा हात पकडून तिच्यासोबत गैरवर्तन केल्या प्रकऱणी एकावर देहुरोड पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार शनिवारी (दि.24) सकाळी मामुर्डी येथे सार्वजनिक…
14 वर्षांपूर्वीच्या खुनाचा उलगडा ; आरोपीला अटक
पुणे लाईव्ह I २५ डिसेंबर २०२२ Iपिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या युनीट एक यांनी 14 वर्षांपूर्वीच्या खुनाचा उलगडा केला असून यामध्ये पोलिसांनी चव्हाण गँगच्या आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.आप्पा गोमाजी मोहिते (वय 50 रा.भोसरी) असे अटक…
डिलरशिप देण्याच्या बहाण्याने एकाची 15 लाख रुपयांची फसवणूक
पुणे लाईव्ह I २५ डिसेंबर २०२२ Iदारु कंपनीचा मालक असल्याचे सांगत कंपनीची डिलरशिप देण्याच्या बहाण्याने एकाची 15 लाख रुपयांची फसवणूक केली आहे. हा प्रकार ऑगस्ट 2021 रोजी मारुंजी येथे घडला.याप्रकरणी दत्तू सोमनाथ गवळी (वय 53 रा. मारुंजी)…
सराफ असल्याचे सांगून चोरटयांनी घातला १९ लाखांचा गंडा
पुणे लाईव्ह I २४ डिसेंबर २०२२ I पुण्यातील प्रसिद्ध ज्वेलर्स असलेल्या ‘चंदुकाका सराफ’चा संचालक किशोर शहा बोलतोय, असे सांगून स्टेट बँकेला बनावट ई-मेल पाठवत तब्बल 19 लाख रुपयांची रक्कम RTGS ने ट्रान्सफर करायला लावून गंडवल्याचा धक्कादायक प्रकार…
कोयता गँगची दहशत वाढली ; दोघांवर प्राणघातक हल्ला
पुणे लाईव्ह I २४ डिसेंबर २०२२ I पुण्यात कोयत्याने हाणामारी करण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढतच आहे. हडपसर, सिंहगड, खडकी या परिसरात कोयता गँगनेदहशत पसरवण्याच्या घटना ताज्या असतानाच पुण्याच्या भरवस्तीत देखील असाच प्रकार घडला. खडक पोलीस…
दिघी येथे कोयत्याने एकावर हल्ला
पुणे लाईव्ह I २४ डिसेंबर २०२२ I महिन्याभरापूर्वी झालेल्या भांडणाचा राग मनात धरून चौघांनी एका तरुणावर कोयत्याने वार करत त्याला जखमी केले आहे. ही घटना शुक्रवारी (दि.23) संध्याकाळी दिघी येथील सावंत नगर येथे घडला आहे.श्रेयस सुनिल गाढवे (वय…
