PuneLiveNews
Pune Live | Latest Pune News Updates | पुणे बातम्या
Browsing Category

गुन्हे

नर्‍हे स्मशानभूमी परिसरात अपघातांची मालिका

पुणे लाईव्ह I २७ नोव्हेंबर २०२२ I मुंबई- बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील नर्‍हे स्मशानभूमी परिसरात अपघातांची मालिका सुरूच आहे. शनिवारी दुपारी एका टँकरने तीन वाहनांना धडक दिली. सुदैवाने या अपघातात कोणीही जखमी झालेले नाही. मागील काही दिवसांत…

कोंढवा येथे गोळीबार ; तरुण जखमी

पुणे लाईव्ह I २७ नोव्हेंबर २०२२ I दुचाकीस्वार तरुणावर पिस्तुलातून गोळीबार करण्यात आल्याची घटना कोंढवा परिसरातील बोपदेव घाटात घडली. दुचाकीवर आलेल्या दोघांपैकी एकाने हा गोळीबार केल्याची माहिती आहे. आसिफ खान (वय 33, रा.कोंढवा खुर्द) असे…

चोरीप्रकरणाचा पोलिसांकडून ४८ तासात छडा

पुणे लाईव्ह | २६ नोव्हेंबर २०२२ | पेट्रोल पंपावर जमा झालेली सुमारे 9 लाखांची रक्कम चोरीला गेल्याची घटना शनिवारी घडली होती. पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा, युनिट 1 ने चिखली येथील भोसले पेट्रोल पंपावर झालेल्या चोरीच्या या गुन्ह्यांची अवघ्या 48…

गुटखा साठवणूक केल्याप्रकरणी दोघांना अटक

पुणे लाईव्ह | २६ नोव्हेंबर २०२२ | विमल, आरएमडी गुटखा साठवणूक प्रकरणी हिंजवडी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. गुटखा साठवून ठेवण्यासाठी भाड्याने घेतलेल्या खोली मालकावर देखील याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई भोईरवाडी येथे…

महिलांकडून वेश्या व्यवसाय करून घेणाऱ्या दलाल महिलेस अटक

पुणे लाईव्ह | २५ नोव्हेंबर २०२२ | महिलांकडून वेश्या व्यवसाय करून घेणाऱ्या एका दलाल महिलेला हिंजवडी पोलिसांनी अटक केली. ही कारवाई बुधवारी (दि.23) रात्री शिंदेवस्ती, मारुंजी येथे करण्यात आली. याप्रकरणी सहायक फौजदार महेश वायबसे यांनी हिंजवडी…

मोक्काच्या गुन्ह्यातील फरार असलेल्या ३ आरोपींच्या मुसक्या आवळल्या

पुणे लाईव्ह | २५ नोव्हेंबर २०२२ |एक वर्षापासून फरार असणाऱ्या मोक्क्याच्या गुन्ह्यातील तीन आरोपींना कोंढवा पोलिसांनी अटक केली आहे. चंदु गायकवाड, करण काळे, गणेश नाडे अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. सूत्रांची माहितीनुसार तीनही आरोपी फरार…

२०० कोटींच्या कर्जाचे आमिष ; महिलेस घातला ७९ लाखांचा गंडा

पुणे लाईव्ह | २५ नोव्हेंबर २०२२ | सौरऊर्जा प्रकल्पासाठी 200 कोटी रुपयांचे कर्ज देण्याचे आमिष दाखवून त्यापोटी 79 लाख रुपये घेत महिलेची फसवणूक केली. हा प्रकार 2 जानेवारी 2020 ते 24 नोव्हेंबर 2022 या कालावधीत मारुंजी आणि पुणे परिसरात घडला.…

धक्कादायक ! धरणात पडून महिला बेपत्ता

पुणे लाईव्ह न्यूज । ६ नोव्हेंबर २०२२ । पानशेत रस्त्यावर कुरण गावाच्या हद्दीत माऊलाई मंदिराजवळ खडकवासला धरणात अ‍ॅक्टिव्हा दुचाकीवरून पुण्या मार्ग ने जाणारी महिला कोसळून बेपत्ता झाली आहे. अलका विनायक राऊत वय ३४, मूळ राहणार. घिसर, तालुका.…

ATM मध्ये मदतीच्या बहाण्याने ६४ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाला घातला गंडा

पुणे लाईव्ह न्यूज । ३० ऑक्टोबर २०२२ । एटीएममधून रोकड काढण्यासाठी गेलेल्या एका ज्येष्ठ नागरिकाला मदत करण्याचे खोटे नाटक करून चोरट्याने बँक खात्यातून पावणेसहा लाख रुपयांची रोकड लंपास केल्याची घटना सामोरे आली आहे. चोरट्याने मदत करण्याच्या…

खडकी बाजार परिसरात सराइतांचा राडा; अकरा जणांना पोलिसांनी घेतले ताब्यात

पुणे लाईव्ह न्यूज । २६ सप्टेंबर २०२२ । जुन्यवादातून दोन सराईत गटांमध्ये जोरदार हाणामारी झाल्याची घटना २३ सप्टेंबरला रात्री सव्वाअकराच्या दरम्यान खडकी बाजार परिसरात घडली. सादर प्रकरणी परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दोन्ही गटांतील…