PuneLiveNews
Pune Live | Latest Pune News Updates | पुणे बातम्या
Browsing Category

गुन्हे

मित्राचा खून केल्याच्या संशयातून एकावर प्राणघातक हल्ला

पुणे लाईव्ह I ९ डिसेंबर २०२२ Iमित्राचा खून केल्याच्या संशयातून पाच जणांच्या टोळक्याने एका तरुणावर प्राणघातक हल्ला करण्याचा प्रयत्न केला. हडपसर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील जुनी म्हाडा वसाहत या ठिकाणी हा प्रकार घडला. पोलिसांनी एकाला अटक केली.…

शेजारी राहणाऱ्या नराधमाने केला चिमुरडीवर अत्याचार

पुणे लाईव्ह I ९ डिसेंबर २०२२ I कामाला जाणाऱ्या आई-वडिलांनी मोठ्या विश्वासाने आपली तीन वर्षाची चिमुरडी सांभाळ करण्यासाठी शेजाऱ्यांकडे सोपवली होती. मात्र, या चिमुरडीवर शेजारीच राहणाऱ्या एका 45 वर्षीय नराधमाने लैंगिक अत्याचार केले. पुण्याच्या…

आईस्क्रीम खाण्यावरून पत्नी आणि मुलांकडून मारहाण

पुणे लाईव्ह I ८ डिसेंबर २०२२ I  रात्रीचे जेवण झाल्यानंतर आईस्क्रीम खाण्यावरून एका कुटुंबात वाद रंगला. याच वादातून दोन मुलांनी आणि पत्नीने मिळून आपल्याच वडिलांना आणि पतीला बेदम मारहाण केली. फिर्यादीच्या मेंदूत रक्तस्त्राव झाला आहे. चंदन नगर…

बारामती येथे विद्यार्थ्याला नग्न करून मारहाण करणाऱ्या तिघांना अटक

पुणे लाईव्ह I ८ डिसेंबर २०२२ I  बारामतीच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या एका विद्यार्थ्याला तिघा जणांनी पैशासाठी नग्न करून बेदम मारहाण केल्याचा प्रकार उघडकीस आला. बारामती तालुका पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून…

कोंढवा येथे महावितरण कर्मचाऱ्याला मारहाण

पुणे लाईव्ह I ७ डिसेंबर २०२२ I वीजबिलांच्या थकबाकीमुळे घरगुती विजेचा पुरवठा खंडित केल्याच्या कारणावरून महावितरणच्या दोन कर्मचाऱ्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करून सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी कोंढवा येथील चार आरोपींविरुद्ध कोंढवा पोलीस…

मुलगा सुनेने केली ४६ लाखांची फसवणूक ; गुन्हा दाखल

पुणे लाईव्ह I ७ डिसेंबर २०२२ I मुलगा आणि सुनेने फसवणूक करत 46 लाख रुपये लाटल्याची तक्रार एका 82 वर्षे ज्येष्ठ महिलेने केली आहे. न्यायालयीन कामकाजासाठी सह्या लागत असल्याची बतावणी करून या वृद्ध महिलेच्या बँक खात्यातील 46 लाख रुपयांची रोकड…

हवेत गोळीबार करणाऱ्या तिघांना 4 तासात अटक

पुणे लाईव्ह I ७ डिसेंबर २०२२ I पिंपरी-चिंचवड शहरात मंगळवार, 6 डिसेंबर 2022 रोजी तीन ठिकाणी हवेत गोळीबार करणाऱ्या तीन आरोपींना (Pimpri news) अवघ्या 4 तासात अटक करण्यात आले आहे. अशी माहिती पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी आज…

किरकोळ कारणावरून तरुणाला तिघांची मारहाण

पुणे लाईव्ह I ६ डिसेंबर २०२२ I पानटपरी जवळ पान खात उभे असताना किरकोळ कारणावरून तरुणाला तिघांनी मारहाण केली आहे. हा प्रकार पिंपरीतील मिलींदनगर येथे रविवारी (दि.4) रात्री घडला. याप्रकरणी करणसिंग चरणसिंग टाक (वय 19 रा.पिंपरी) याने पिपंरी…

कत्तलीसाठी गायी नेणाऱ्या तिघांना अटक

पुणे लाईव्ह I ६ डिसेंबर २०२२ I कत्तलीसाठी निर्दयीपणे गाय घेऊन जाणाऱ्या तिघांना दिघी पोलिसांनी अटक केली आहे. हा प्रकार सोमवारी (दि.5) वडमुखवाडी येथे घडला आहे. याप्रकऱणी पोलीस नाईक अनिल रामचंद्र शिंदे (वय 35) यांनी फिर्याद दिली असून…

सांगवी येथे पत्नीचा गळा दाबून खून ; आरोपीला अटक

पुणे लाईव्ह I ४ डिसेंबर २०२२ I घरगुती वादातून पतीने पत्नीचा गळा दाबून खून केला. ही घटना गुरुवारीरात्री शारदा कॉलनी, पिंपळे निलख येथे घडली. याप्रकरणी सांगवी पोलिसांनी पतीला ताब्यात घेतले आहे. आश्विन वसंतराव बडदे (वय 40, रा. शारदा कॉलनी,…