Browsing Category
गुन्हे
देहूगाव येथे चोरटयांनी हार्डवेअरचे दुकान फोडले ; दोन लाखांचा मुद्देमाल लंपास
पुणे लाईव्ह । ६ जानेवारी २०२३ । देहुगाव येथील रामा ट्रेडर्स नावाच्या हार्डवेअरच्या दुकानाचे शटर उचकटून चोरट्यांनी सुमारे दोन लाख रुपयांचे साहित्य चोरून नेले आहे.ही चोरी बुधवारी (दि.4) रात्री ते गुरुवारी (दि.5) पहाटे या कालावधीत घडली आहे.…
बांधकाम व्यावसायिकाकडून २६ लाखांची खंडणी
पुणे लाईव्ह । ६ जानेवारी २०२३ । बांधकाम व्यावसायिकाला गृहप्रकल्पाचे काम बंद पाडू अशी धमकी देऊन 26 लाख 75 हजारांची खंडणी उकळणाऱ्या चौघांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
या प्रकरणी चेतन सुभाष बालवडकर (वय 35), रोहन सुभाष बालवडकर (वय 33,…
दोन चिमुरडयांचे अपहरण करताना महिलेला अटक
एका 5 वर्षीय मुलाचे व 3 वर्षीय मुलीचे अपहरण करत असताना आरोपी महिलेस तळेगाव दाभाडे पोलिसांनी अटक केली आहे. याबाबत 23 वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. या प्रकरणी एका महिला आरोपीला अटक करण्यात आली आहे. तिच्या विरोधात भादवि कलम 363, 511 अन्वये…
गुंतवणूकदारांची 76.51 लाख रुपयांची फसवणूक
पुणे लाईव्ह । ५ जानेवारी २०२३ । कासारसाई येथे प्लॉट खरेदीसाठी पैसे घेऊन गुंतवणूकदारांची 76.51 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. याबाबत डॉ. आनंद झिंगाडे (वय 42 वर्षे, रा. धायरी) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणी…
नव लाख उंबरे येथे २२ लाखांचा तंबाकूजन्य पदार्थांचा साठा हस्तगत
पुणे लाईव्ह । ५ जानेवारी २०२३ । नव लाख उंबरे येथील एका गोठ्यातून 21.89 लाख रुपये किंमतीचा तंबाखूजन्य पदार्थाचा साठा जप्त करण्यात आला आहे. तसेच या प्रकरणी एकाला अटक करण्यात आले आहे.
याप्रकरणी तीन आरोपींच्या विरोधात भा.द.वि कलम 328, 272,…
पिंपळे सौदागरमधून दुचाकी चोरली
पुणे लाईव्ह । ५ जानेवारी २०२३ । पार्क केलेली दुचाकी पिंपळे सौदागरमधून रात्री चोरीला गेली. याबाबत काशिनाथ जमादार (वय 48 वर्षे, रा. काटे चाळ, पिंपळे सौदागर) यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरोधात भा. द. वि…
कोयता गॅंग टोळीचा पर्दाफाश ; ५ जणांना अटक
पुणे लाईव्ह । ४ जानेवारी २०२३ ।1 जानेवारी रोजी पाच जणांनी वर्चस्व वादातून नाना वाडा परिसरात हातात कोयते घेऊन दहशत पसरवणाच्या प्रयत्न केला होता. याच पाच जणांना ,समर्थ पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
समर्थ पोलिसांनी अशाच कोयता गँगवर कारवाई…
रावेतमध्ये एका तरुणाचा डोक्यात पेवर ब्लॉक घालून खून
पुणे लाईव्ह । ४ जानेवारी २०२३ ।रावेतमध्ये एका तरुणाचा डोक्यात पेवर ब्लॉक घालून खून करण्यात आला, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी गवारे यांनी दिली.
पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, एका तरुणाचा मृतदेह रावेत गावठाण भागात…
सात जणांनी मिळून केली दोघांना बेदम मारहाण
पुणे लाईव्ह । ४ जानेवारी २०२३ ।मोबाईल चोरीचा आरोप का केला? अशी विचारणा करत सात जणांनी मिळून दोघांना मारहाण केली. ही घटना 28 डिसेंबर रोजी सायंकाळी कुदळवाडी येथील श्रीराम इन कॉरपरेटेड नावाच्या लाकडी गोडाऊनमध्ये घडली.राम गोपाल गौतम, राम…
पिंपरी येथे घरफोडी ; हजारोंचा ऐवज लांबविला
पुणे लाईव्ह । ४ जानेवारी २०२३ ।बंद घराचा कडी कोयंडा तोडून घरातून चोरट्यांनी एक लाख 15 हजारांचा ऐवज चोरून नेला. ही घटना 24 डिसेंबर ते 31 डिसेंबर या कालावधीत वैष्णोदेवी मंदिर रोड, पिंपरी येथे घडली.
ईश्वर गोवर्धन खत्री (वय 34, रा.…