PuneLiveNews
Pune Live | Latest Pune News Updates | पुणे बातम्या

‘काजू कतली’साठी केला गोळीबाराचा प्रयत्न ; दोघांना अटक

पुणे लाईव्ह I २१ डिसेंबर २०२२ I पुण्यात चक्क ‘काजू कतली’ फुकट मिळावी यासाठी तरुणांनी गोळीबारचा प्रयत्न केला. सिंहगड रोड परिसरात असणाऱ्या स्वीटमार्टमध्ये ही घटना घडली. या प्रकरणी सिंहगड रोड पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहेपोलिसांनी…

पुण्यात एनआरडीसीच्या लोकसंपर्क केंद्राची स्थापना

पुणे लाईव्ह I २१ डिसेंबर २०२२ I केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाच्या अख्त्यारातील राष्ट्रीय संशोधन विकास महामंडळ (एनआरडीसी)चे लोकसंपर्क केंद्र (आउटरिच सेंटर) आघारकर संशोधन संस्थेची स्थापन करण्यात आले आहे. या केंद्राच्या माध्यमातून…

पत्ता विचारण्याच्या बहाण्याने दोघांनी महिलेचे मंगळसूत्र लांबवीले

पुणे लाईव्ह I २१ डिसेंबर २०२२ I पत्ता विचारण्याच्या बहाण्याने दोन चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील 27 ग्रॅम वजनाचे मिनी गंठण हिसकावले आहे. हि घटना मोशी प्राधिकरण सेक्टर चार येथे मंगळवारी सकाळी घडली.याप्रकऱणी 56 वर्षीय महिलेने एमआयडीसी…

अतिप्रसंगास नकार ;नग्न फोटो पाठविण्याची दिली धमकी

पुणे लाईव्ह I २१ डिसेंबर २०२२ I अतिप्रसंग करताना नकार दिला असता नग्न फोटो काढून ते नवऱ्याला पाठवण्याची धमकी देणाऱ्या विरोधात निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार मंगळवारी (दि.20) निगडी येथे घडला आहे.याप्रकरणी…

महिलेच्या पर्समधील पैसे चोरण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना अटक

पुणे लाईव्ह I २१ डिसेंबर २०२२ I पीएमपीएमएल बस थांब्यावर थांबलेल्या महिलेच्या पर्समधील पैसे चोरण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन चोरट्यांना बस कंट्रोलरच्या सर्कतेमुळे बेड्या पडल्या आहेत. जि घटना निगडी येथील पीएमपीएमएल बस स्टॉपवर मंगळवारी (दि.20)…

शेजारी राहणाऱ्या 13 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार ; नराधम तरुणाला अटक

पुणे लाईव्ह I २० डिसेंबर २०२२ I घराशेजारीराहणाऱ्या एका तेरा वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या एका 32 वर्षीय तरुणाला अटक करण्यात आली आहे. चतु:र्श्रुंगी पोलीस स्टेशनच्या हद्दीत हा प्रकार घडला. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून…

फायनान्स कंपनीची २२ लाखांत फसवणूक ; गुन्हा दाखल

पुणे लाईव्ह I २० डिसेंबर २०२२ I सगी फायनान्स कंपनीकडून घेतलेल्या कर्जाची परत फेड न करता कंपनीची 22 लाख 33 हजार रुपयांची फसवणूक केली आहे. तसेच फायनान्स कंपनीच्या मालकालाच विनयभंगाच्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकीही देण्यात आली आहे. हा प्रकार 28…

पीएमपी चालकला मारहाण करणाऱ्या तरुणाला घेतले ताब्यात

पुणे लाईव्ह I २० डिसेंबर २०२२ I प्रवासी उतरत असताना (मध्येच चढणाऱ्या एका प्रवाशाला रोखल्याने त्याने पीएमपी चालकाला मारहाण केली. हडपसर येथे 18 डिसेंबर रोजी हा प्रकार घडला. याप्रकरणी चालक मारुती बाळू सांगळे (वय 39) यांनी तक्रार दिली आहे.…

डीपी मधील ऑइल आणि कॉपरच्या कॉईल लंपास

पुणे लाईव्ह I २० डिसेंबर २०२२ I इलेक्ट्रिक डीपी मधील ऑइल आणि कॉपरच्या कॉईल असा पावणे दोन लाखाचा ऐवज अज्ञातांनी चोरून नेल्याची घटना रविवारी (दि. 18) सकाळी अभंग शाळेजवळ, देहूगाव येथे उघडकीस आली.ओजस किरणकुमार शाह (वय 32, रा. औंध, पुणे)…

कारागिरांनी 29 तोळे सोन्याची बिस्किटे लांबविली

पुणे लाईव्ह I २० डिसेंबर २०२२ I दागिने बनवून देणाऱ्या कारागिरांनी 29 तोळे सोन्याची बिस्किटे दागिने बनविण्यासाठी घेतली. बिस्किटे घेऊन कारागीर बेपत्ता झाले. याप्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 7 नोव्हेंबर ते 20 डिसेंबर…