PuneLiveNews
Pune Live | Latest Pune News Updates | पुणे बातम्या

 चिखली आणि मोशी परिसरात घरफोडी ; ४ लाखांचा  ऐवज लंपास

पुणे लाईव्ह  I २३ डिसेंबर २०२२ I चिखली आणि मोशी परिसरात घरफोडीच्या दोन घटना गुरुवारी (दि. 23) उघडकीस आल्या. दोन्ही घटनांमध्ये तीन लाख 98 हजारांचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला आहे. याप्रकरणी अज्ञाताच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.…

पिंपरीत शस्त्राचा धाक दाखवून विद्यार्थ्याला लुटले

पुणे लाईव्ह I २३ डिसेंबर २०२२ I पिंपरीत शस्त्राचा धाक दाखवून तिघांनी विद्यार्थ्याला लुटले.ही घटना गुरुवारी (दि.22) सकाळी पावणे सहा वाजता संत तुकाराम नगर येथे घडली.हर्ष आनंद (वय 21, रा. पिंपरी. मूळ रा. बिहार) यांनी याप्रकरणी पिंपरी पोलीस…

दिघी येथे चौघांना कोयत्यासह अटक

पुणे लाईव्ह I २३ डिसेंबर २०२२ I दिघी पोलिसांनी चौघांना कोयत्यासह अटक केले आहे. ही कारवाई गुरुवारी (दि. 22) मध्यरात्री अडीच वाजता मॅगझीन चौकात करण्यात आली.पुणे लाईव्ह I २३ डिसेंबर २०२२ I सुजल सुंदरराज गावीडन (वय 19 , रा. हडपसर), आकाश…

भाजपच्या आमदार मुक्ता टिळक अनंतात विलीन

पुणे लाईव्ह I २३ डिसेंबर २०२२ I भाजपच्या आमदार मुक्ता टिळक अनंतात विलीन झाल्या आहेत. पुण्याच्या नवी पेठेतील वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्यावर आज 23 डिसेंबर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी भाजपचे वरिष्ठ नेते उपस्थित होते. मुक्ता…

वारजे येथे स्कूल वॅनला आग

पुणे लाईव्ह I २३ डिसेंबर २०२२ I वारजे येथे रोडवर स्कूल वॅनला आग लागल्याची घटना घडली. सुदैवाने कोणीही जखमी झाले नाही, अशी माहिती सचिन मांडवकर (केंद्र प्रमुख, वारजे अग्निशमन केंद्र) यांनी दिली आहे.आज सकाळी सव्वा आठच्या दरम्यान एका स्कुल…

जागेवर बळजबरी केला ताबा ; तिघांवर गुन्हा

पुणे लाईव्ह I २२ डिसेंबर २०२२ Iजागेवर अतिक्रमण करून बळजबरीने ताबा घेत दोघांना शिवीगाळ केली. याप्रकरणी एका महिलेसह तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुंडलिक नागू पालेकर (वय 76, रा. सिंधुनगर, प्राधिकरण) यांनी याप्रकरणी रावेत पोलीस…

श्रीनिवास रामानुजन यांच्या जन्मदिनानिमित्त शाळांमध्ये गणितोत्सव

पुणे लाईव्ह I २२ डिसेंबर २०२२ I भारतीय गणित तज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या जन्मदिनी प्रत्येक वर्षी 22 डिसेंबर रोजी राष्ट्रीय गणित दिवस साजरा केला जातो. यानिमित्ताने आज (गुरूवारी) महापालिकांच्या पूर्व प्राथमिक ते माध्यमिक स्तरावरील सर्व…

शास्तीकर रद्द निर्णयाचे शिंदे गटाकडून पेढे वाटुन स्वागत

पुणे लाईव्ह I २२ डिसेंबर २०२२ Iबाळासाहेबांची शिवसेना व भारतीय जनता पक्ष या युती सरकारच्या वतीने राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस साहेब यांनी पिंपरी चिंचवड शहरातील जुलमी शास्ती…

राज ठाकरे यांची पदाधिकाऱ्यांना सक्त ताकीद

पुणे लाईव्ह I २२ डिसेंबर २०२२ I महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एक पत्र काढत पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना सक्त ताकीद दिली आहे. “थेट माध्यमांशी बोलायचं असेल किंवा सोशल मीडियावर जाऊन गरळ ओकायची असेल, तर आधी राजीनामा द्या, मग…

माजी पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांच्या अडचणीत वाढ

पुणे लाईव्ह I २२ डिसेंबर २०२२ Iपुण्याच्या माजी पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांच्या अडचणीत आणखी एकदा वाढ झाली आहे. राजकीय नेत्यांचे बेकायदेशीररित्या फोन टॅपिंग केल्याप्रकरणी रश्मी शुक्ला यांच्यावर गुन्हा दाखल होता. या गुन्ह्याचा तपास बंद…