अश्लील फोटो व्हायरल करणाऱ्याला अटक
पुणे लाईव्ह I २५ डिसेंबर २०२२ Iमुलीचे अश्लील फोटो सोशल मिडीयावर व्हायरल करणाऱ्या आरोपीला स्वारगेट पोलिसांनी उस्मानाबाद येथून अटक केली आहे.
संजय उर्फ ज्ञानेश्वर बाळू सितापे (वय 19 रा. आवसा, लातूर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी…
