PuneLiveNews
Pune Live | Latest Pune News Updates | पुणे बातम्या

कोयत्याने दुसऱ्याचे मुंडके कापून धड रोटाव्हेटरमध्ये फिरवून केला स्वतःच्या मृत्यूचा बनाव

आरोपीला दशक्रिया विधीनंतर अटक ; चऱ्होली येथील खळबळजनक घटनापुणे लाईव्ह I २७ डिसेंबर २०२२ I एका नराधमाने दुसऱ्या व्यक्तीचे शीर धडा वेगळे करत स्वतःच्या खुनाचा बनाव करण्यासाठी स्वतःचे कपडे घालून मृतदेह पुन्हा रोटर मशीनमध्ये फिरवून निर्घृण…

भोसरीत महिलेची सोनसाखळी लांबविली

पुणे लाईव्ह I २७ डिसेंबर २०२२ I शाळेतून मुलीला घरी घेऊन जात असताना महिलेच्या गळ्यातील तब्बल 4 तोळे वजनाचे मंगळसूत्र चोरट्यांनी हिसकावले आहे.ही घटना भोसरी येथील धावडे वस्तीतील पालिकेच्या शाळेजवळ सोमवारी (दि.26) सायंकाळी घडली आहे.महिलेने…

दिव्यांग मुलांना मेट्रोची घडविली सफर

पुणे लाईव्ह I २७ डिसेंबर २०२२ I बाळासाहेबांची शिवसेना युवती सेनेच्या वतीने नाताळानिमित्त निगडी येथील दिव्यांग मुलांना खाऊ वाटप केले. या मुलांना मेट्रोची सफर घडविली.या कार्यक्रमास खासदार श्रीरंग बारणे, पद्मश्री मुरलीधर पेटकर,…

वारकरी सांप्रदाय मंडळाच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन

पुणे लाईव्ह I २७ डिसेंबर २०२२ I मावळ तालुका वारकरी सांप्रदाय मंडळाच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन गुरूवर्य स्वामी निरंजनानंद सरस्वती (परमहंस महाराज) यांच्या हस्ते प्रकाशन झाले. श्री साईबाबा सेवाधाम, कान्हे फाटा येथे सोमवारी हा प्रकाशन सोहळा पार…

पक्षाने आदेश दिल्यास निवडणूक लढणार – रुपाली ठोंबरे

पुणे लाईव्ह I २७ डिसेंबर २०२२ I भाजपच्या दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांचे काही दिवसांपूर्वी दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या कसबा विधानसभा मतदार संघातील जागेवर निवडणूक कोण लढवणार याच्यावर आता चर्चा सुरू झाली आहे.…

पिंपरी-चिंचवड शहरातील महिलांचा बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश

पुणे लाईव्ह I २६ डिसेंबर २०२२ I पिंपरी-चिंचवड शहरातील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील अनेक पदाधिकारी बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश करत आहेत. ठाकरे गटाच्या भरारी फाउंडेशनच्या अध्यक्षा आशा इंगळे यांच्यासह 30 महिलांनी…

चिखलीत वाहने जाळली ; गुन्हा दाखल

पुणे लाईव्ह I २६ डिसेंबर २०२२ I चिखलीतील जाधववाडी परिसरात एक दुचाकी व रिक्षा जाळण्यात आल्याची घटना घडली आहे. तर दोन ते तीन दुचाकी व चार चाकी वाहनांच्या काचा फोडण्यात आल्या आहेत. ही घटना 24 डिसेंबर रोजी घडली आहे.याबाबत प्राथमिक माहिती…

तृतीयपंथीयांकडून चितेजवळ अघोरी पूजा

पुणे लाईव्ह I २६ डिसेंबर २०२२ I दोन तृतीयपंथी गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत जळणाऱ्या चितेजवळ अघोरी पूजा करत असताना आढळून आले होते. स्मशानभूमीतील सुरक्षारक्षकांच्या हा प्रकार आल्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला…

पुण्यात २३ वर्षीय युवतीवर अत्याचार

पुणे लाईव्ह I २६ डिसेंबर २०२२ I मित्राच्या बहिणीच्या लग्नात एका अनोळखी तरुणासोबत झालेली ओळख एका तरुणीला चांगलीच महागात पडली आहे. ओळख झाल्यानंतर दोघेही एकमेकांना भेटत राहिले. त्यानंतर आरोपीने या तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर वारंवार…

भर रस्त्यात अल्पवयीन मुलीचा विनयभंग

पुणे लाईव्ह I २६ डिसेंबर २०२२ I रस्त्याने जाणाऱ्या 15 वर्षीय मुलीचा हात पकडून तिच्यासोबत गैरवर्तन केल्या प्रकऱणी एकावर देहुरोड पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार शनिवारी (दि.24) सकाळी मामुर्डी येथे सार्वजनिक…