PuneLiveNews
Pune Live | Latest Pune News Updates | पुणे बातम्या

घरातून दागिने चोरताना एकाला पकडले

पुणे लाईव्ह I २९ डिसेंबर २०२२ I चाकण येथील मेदनकरवाडी परिसरातील एका घरातून 1.61 लाख रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेत असताना एकाला अटक करण्यात आले आहे.याबाबत संजय बिंदे, वय 55 वर्ष, रा. शिक्षक कॉलनी, मेदनकरवाडी, तालुका खेड,…

देहूरोड येथे घरफोडी ; लाखोंचा ऐवज चोरला

पुणे लाईव्ह I २९ डिसेंबर २०२२ I देवदर्शनासाठी बाहेरगावी गेल्याने घरातून 4.25 लाख रुपये रोख रक्कम चोरीला गेल्याची घटना देहूरोड या ठिकाणी घडली आहे.याबाबत ज्ञानेश्वर पवार (वय 65 वर्षे, रा. देहू रोड) यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली…

कॉंग्रेसला सोबत घेऊनच राजकारण करावे लागणार – शरद पवार

पुणे लाईव्ह I २९ डिसेंबर २०२२ I भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या 138 व्या वर्धापन दिनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी बुधवारी तब्बल 24 वर्षांनंतर काँग्रेस भवन येथे भेट देत काँग्रेस नेत्यांना शुभेच्छा दिल्या.…

पुण्यात तरुणावर गोळीबार करून शस्त्राने हल्ला

पुणे लाईव्ह I २९ डिसेंबर २०२२ I पूर्ववैमनस्यातून गोळीबार करत एका तरुणावर कोयत्यानं वार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. त्यामुळं पुणे शहरात घबराटीचं वातावरण निर्माण झालं असून त्यानतंर पोलिसांनी मंडई परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त…

वाघोलीत ट्रकला भीषण आग

पुणे लाईव्ह I २९ डिसेंबर २०२२ I वाघोली येथील कावडे वस्ती परिसरात एका ट्रकला भीषण आग लागल्याची घटना आज 29 डिसेंबरला सकाळी 8.30 वा. सुमारास घडली.पीएमआरडीए अग्निशमन दलाच्या गाड्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली.अग्निशमन दलाकडून पाण्याचा मारा…

येमेन देशाच्या 6 नागरिकांवर डिपोर्टेशनची कारवाई

पुणे लाईव्ह I २८ डिसेंबर २०२२ I पुणे पोलिसांच्या विशेष शाखेच्या प्रॉसिक्युशन ॲन्ड व्हिजीलन्स सेलकडून पासपोर्ट व व्हिसाशिवाय अवैधरित्या वास्तव्य करणा-या येमेन देशाच्या 06 नागरिकांवर कारवाई करण्यात आली आहे. हे सहा जण कोंढवा परिसरात वास्तव्यास…

पुण्यात १५ वर्षीय मुलीवर ६ जणांचा सामूहिक अत्याचार

पुणे लाईव्ह I २८ डिसेंबर २०२२ Iपुण्यातील चतुर्श्रुंगी पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका पंधरा वर्षे वयाच्या मुलीसोबत सहा जणांनी सामूहिक अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेने पुणे शहर पुन्हा हादरले आहे. आधी चाकूचा धाक दाखवून या मुलीचे…

अपहार केल्याप्रकरणी चार जणांवर गुन्हा

पुणे लाईव्ह I २८ डिसेंबर २०२२ Iशिक्षण संस्थेच्या आवारातून एक लाखाचे साहित्य चौघांनी मिळून विश्वासघात करून नेत त्याचा अपहार केला. हा प्रकार 3 डिसेंबर ते 5 डिसेंबर 2022 या कालावधीत शाहू शिक्षण संस्थेच्या आवारात इंद्रायणीनगर भोसरी येथे घडला.…

जबरदस्तीने लग्न करण्याचा प्रयत्न, सावत्र बापाला अटक

पुणे लाईव्ह I २८ डिसेंबर २०२२ Iसावत्र मुलीचा विनयभंग करून तिच्यासोबत जबरदस्तीने लग्न करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी सावत्र बापाला अटक करण्यात आली आहे.चंदन नगर पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 35 वर्षीय सावत्र बापाला…

महाविद्यालयात घुसून तरुणांना मारहाण

पुणे लाईव्ह I २८ डिसेंबर २०२२ Iमहाविद्यालयात घुसून तरुणांना मारहाण करण्यात आली आहे. यामुळे महाविद्यालय परिसरात दहशत पसरली आहे. ही घटना मंगळवारी (दि. 27) दुपारी दीड वाजताच्या सुमारास बावधन येथील सूर्यदत्ता कॉलेज परिसरात घडली.पोलीस…