PuneLiveNews
Pune Live | Latest Pune News Updates | पुणे बातम्या

रेल्वे मार्गावर फोटोशूट व रील बनवणाऱ्या दोघांना अटक

पुणे लाईव्ह | २६ नोव्हेंबर २०२२ | रेल्वे मार्गावर फोटोशूट व रील बनवणाऱ्या दोघांना चिंचवड रेल्वे पोलिसांनी अटक केली आहे.ही कारवाई बुधवारी (दि.23) केली. विक्रम सिंह जोधसिंह राठौड (वय 25), महेशभाई रत्नाभाई रबारी (वय 18, दोघे रा. भीमाशंकर…

महिलांकडून वेश्या व्यवसाय करून घेणाऱ्या दलाल महिलेस अटक

पुणे लाईव्ह | २५ नोव्हेंबर २०२२ | महिलांकडून वेश्या व्यवसाय करून घेणाऱ्या एका दलाल महिलेला हिंजवडी पोलिसांनी अटक केली. ही कारवाई बुधवारी (दि.23) रात्री शिंदेवस्ती, मारुंजी येथे करण्यात आली. याप्रकरणी सहायक फौजदार महेश वायबसे यांनी हिंजवडी…

मोक्काच्या गुन्ह्यातील फरार असलेल्या ३ आरोपींच्या मुसक्या आवळल्या

पुणे लाईव्ह | २५ नोव्हेंबर २०२२ |एक वर्षापासून फरार असणाऱ्या मोक्क्याच्या गुन्ह्यातील तीन आरोपींना कोंढवा पोलिसांनी अटक केली आहे. चंदु गायकवाड, करण काळे, गणेश नाडे अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. सूत्रांची माहितीनुसार तीनही आरोपी फरार…

२०० कोटींच्या कर्जाचे आमिष ; महिलेस घातला ७९ लाखांचा गंडा

पुणे लाईव्ह | २५ नोव्हेंबर २०२२ | सौरऊर्जा प्रकल्पासाठी 200 कोटी रुपयांचे कर्ज देण्याचे आमिष दाखवून त्यापोटी 79 लाख रुपये घेत महिलेची फसवणूक केली. हा प्रकार 2 जानेवारी 2020 ते 24 नोव्हेंबर 2022 या कालावधीत मारुंजी आणि पुणे परिसरात घडला.…

पुण्यात उद्यापासून पीएमपीएमएलची ११ मार्गावरील बससेवा होणार बंद

पुणे लाईव्ह | २५ नोव्हेंबर २०२२ | पुण्याच्या कानाकोपऱ्याला जोडणारी एकमेव सार्वजनिक वाहतूक सेवा म्हणून पीएमपीएमएल ओळखली जाते. मात्र सहन न होणारा आर्थिक भार, नफा व तोट्यातील तफावत यामुळे पुण्याच्या ग्रामीण भागातील 11 मार्ग उद्या म्हणजे शनिवार…

तळेगाव दाभाडे येथे रविवारी नेत्ररोग तपासणी शिबीर

पुणे लाईव्ह | २५ नोव्हेंबर २०२२ | रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे सिटी व उडान फाउंडेशन (पुणे) यांच्या वतीने नेत्ररोग तपासणी व मोफत शस्त्रक्रिया शिबिर आयोजित करण्यात आले आहे. रविवारी (दि. २७) सकाळी दहा ते दुपारी दोन या कालावधीत प्राथमिक आरोग्य…