PuneLiveNews
Pune Live | Latest Pune News Updates | पुणे बातम्या

कोयता गॅंग टोळीचा पर्दाफाश ; ५ जणांना अटक

पुणे लाईव्ह । ४ जानेवारी २०२३ ।1 जानेवारी रोजी पाच जणांनी वर्चस्व वादातून नाना वाडा परिसरात हातात कोयते घेऊन दहशत पसरवणाच्या प्रयत्न केला होता. याच पाच जणांना ,समर्थ पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.समर्थ पोलिसांनी अशाच कोयता गँगवर कारवाई…

पिंपरी-चिंचवड शहरातील 700 ते 800 कंपन्यांचा विद्युत पुरवठा खंडीत

पुणे लाईव्ह । ४ जानेवारी २०२३ ।महावितरण महा निर्मिती व महापारेषण या शासकीय वीज कंपन्यांमध्ये कार्यरत असलेल्या अभियंता तंत्रज्ञ कर्मचारी कंत्राटी कर्मचाऱ्यांनी एमआयडीसीच्या औद्योगिक क्षेत्रातील कंपन्यांना बसत आहे.अभय भोर, अध्यक्ष, फोरम…

रावेतमध्ये एका तरुणाचा डोक्यात पेवर ब्लॉक घालून खून

पुणे लाईव्ह । ४ जानेवारी २०२३ ।रावेतमध्ये एका तरुणाचा डोक्यात पेवर ब्लॉक घालून खून करण्यात आला, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी गवारे यांनी दिली.पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, एका तरुणाचा मृतदेह रावेत गावठाण भागात…

सात जणांनी मिळून केली दोघांना बेदम मारहाण

पुणे लाईव्ह । ४ जानेवारी २०२३ ।मोबाईल चोरीचा आरोप का केला? अशी विचारणा करत सात जणांनी मिळून दोघांना मारहाण केली. ही घटना 28 डिसेंबर रोजी सायंकाळी कुदळवाडी येथील श्रीराम इन कॉरपरेटेड नावाच्या लाकडी गोडाऊनमध्ये घडली.राम गोपाल गौतम, राम…

पिंपरी येथे घरफोडी ; हजारोंचा ऐवज लांबविला

पुणे लाईव्ह । ४ जानेवारी २०२३ ।बंद घराचा कडी कोयंडा तोडून घरातून चोरट्यांनी एक लाख 15 हजारांचा ऐवज चोरून नेला. ही घटना 24 डिसेंबर ते 31 डिसेंबर या कालावधीत वैष्णोदेवी मंदिर रोड, पिंपरी येथे घडली.ईश्वर गोवर्धन खत्री (वय 34, रा.…

भाजप आ. लक्ष्मण जगताप यांचे दीर्घ आजाराने निधन

पुणे लाईव्ह । ३ जानेवारी २०२३ । पिंपरी-चिंचवडचे भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांचे दीर्घ आजाराने निधन झाले आहे.जगताप यांचा कॅन्सरशी लढा सुरु होता.अखेर त्यांची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली आहे. पिंपरीच्या ज्युपिटर रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास…

दगडाने ठेचून महिलेची निर्घृण हत्या

पुणे लाईव्ह । ३ जानेवारी २०२३ ।पुणे शहर खुनाच्या घटनेने हादरले आहे. शहरातील कोंढवा पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका तीस ते पस्तीस वर्षे वयाच्या महिलेचा दगडाने ठेचून खून करण्यात आला आहे. मंगळवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. याप्रकरणी कोंढवा पोलीस…

गांजा विक्री करणाऱ्यास अटक

पुणे लाईव्ह । ३ जानेवारी २०२३ ।गांजा विक्रीसाठी आलेल्या एका व्यक्तीला पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली. ही कारवाई सोमवारी (दि. 2) दुपारी ज्योतिबानगर, तळवडे येथे करण्यात आली.जगदीश मगाजी चौधरी (वय 58, रा.…

पिंपरी येथे एकावर ब्लेडने वार

पुणे लाईव्ह । ३ जानेवारी २०२३ । वॉशिंग सेंटर चालकाने त्याच्याच 18 वर्षीय कर्मचाऱ्यावर ब्लेडने वार केला. तसेच सोन्या काळे व त्याच्या मित्रांनी कोयत्याने हल्ला केला असे पोलिसात जाऊन सांग नाही तर तुला नोकरीवरून काढून टाकेन अशी धमकी देणाऱ्या…

प्रसिद्ध कवी ,लेखक निशिकांत गुमास्ते यांचे निधन

पुणे लाईव्ह । ३ जानेवारी २०२३ । पिंपळे गुरव, नवी सांगवी परिसरातील प्रसिद्ध कवी ,लेखक निशिकांत दामोदर गुमास्ते ( वय 69 वर्षे) यांचे दीर्घ आजाराने नुकतेच निधन झाले. ग. दि. माडगूळकर यांचे वारसदार कवी, छावा काव्य पुरस्काराने त्यांना सन्मानित…